मुणगे येथील रक्तदान शिबिरात 62 दात्यानी केले रक्तदान !

मसूरे (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील मुणगे येथील श्री देवी भगवती देवस्थान आणि डॉ. सुजित कदम यांच्या संयुक्त विद्यमाने आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान शाखा देवगड यांच्या सौजन्याने आयोजित रक्तदान शिबिरात ६२ दात्यांनी रक्तदान केले.यावेळी श्री देवी भगवती देवस्थानचे उपाध्यक्ष दिलीप महाजन,…








