आचरा भागातील शेतकऱ्यांना आंबा काजू मोहर संवर्धन विषयाचे प्रशिक्षण…!

शेतकऱ्यांच्या किडींविषयी शंकांचे करण्यात आले निरसन आचरा (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासन कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने आचरा येथे जिल्हा अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण घटकांतर्गत आंबा फुल कीड व्यवस्थापन या विषयाचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.…








