आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

श्री जयंतीदेवी देवस्थान पळसंबचा वार्षिक दशावतार नाट्य प्रयोग 20 जानेवारी रोजी

आचरा (प्रतिनिधी) : श्री जयंतीदेवी देवस्थान पळसंबचा वार्षिक (जत्रौत्सव) दशावतार नाट्यप्रयोग 20 जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात संपन्न होणार असून रात्रौ 11 वाजता पार्सेकर दशावतार नाट्य मंडळ वेंगुर्ले यांचा नाट्य प्रयोग श्री जयंतीदेवी रंगमंचावर होणार असून या नाट्य प्रयोगाचा सर्व नाट्य…

पोक्सो च्या गुन्ह्यातील आरोपी तानाजी सावंत याची निर्दोष मुक्तता

दर्द से हमदर्द ट्रस्ट संस्थे मार्फत ॲड. प्रकाश साळसिंगिकर यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड. श्रीराम चिंदरकर यांचा यशस्वी युक्तिवाद आचरा (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील तानाजी दिलीप सावंत, ( राहणार- वायंगणी, मालवण ) आपल्या पत्नीसह उदरनिर्वाहासाठी नोकरीच्या शोधात मुंबई येथे दिवा, ठाणे शहर…

एसएसपीएम इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रशिक्षण कार्यशाळा

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कणकवली येथे अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषदेच्या (एआयसीटीई) ट्रेनिंग अँड लर्निंग अकॅडमी (ATAL), नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने, कंप्युटर सायन्स आणि इंजिनिरिंग (AIML) विभागात दिनांक 20 जानेवारी ते 25 जानेवारी…

“विद्यार्थ्यांनी देशसेवा व समाजसेवेचे व्रत आपल्या अंगी बाणावे ” – वासुदेव जंगम

खारेपाटण हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न खारेपाटण (प्रतिनिधी) : “शालेय विद्यार्थ्यांनी शालेय दशेतच देशसेवेचे व आणि समाजसेवेचे व्रत अंगी बाणल्यास देशहितासाठी सुजाण नागरिक घडतील.” असे भावपूर्ण उदगार माजी सेवानिवृत्त भारतीय सैन्य दलाचे सैनिक व याच शाळेचे माजी विद्यार्थी असलेले…

हाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष पदी पत्रकार आबा खवणेकर यांची फेरनिवड

तर उपाध्यक्ष पदी समिल जळवी,उपाध्यक्ष पदी शिरीष नाईक,सचिव पदी कृष्णा सावंत,खजिनदार पदी संजना हळदिवे,सहसचिव पदी सलिल पालव यांची करण्यात आली निवड सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर यांच्या अध्यक्षतेखालील शुक्रवारी ओरोस येथील जिल्हा परिषदेच्या…

खारेपाटण येथील राष्ट्रीयकृत बँकांच्या नेटवर्क समस्येने नागरिक त्रस्त

“बँकेच्या कारभारात सुधारणा न केल्यास निषेध मोर्चा काढणार” – रमाकांत राऊत खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण गावातील राष्ट्रीयकृत मान्यता असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र शाखा खारेपाटण व स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा – खारेपाटण च्या नेटवर्क समस्येमुळे ग्राहक वर्ग तसेच…

कोकणचा विकास अटल ठेवणे हे माझे कर्तव्य आणि माझा धर्म आहे

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे मालवण पेंडूर येथे प्रतिपादन मालवण पेंडूर मांड उत्सवात नार्वेकर यांनी दिली भेट चौके ( प्रतिनिधी ) : कोकण हे सभ्यतेचे प्रतीक आहे. याच सिंधुदुर्गात राजकीय संस्कृतीत सभ्यता ठेवण्याचे कार्यही झाले आहे. याच कोकणचा माणूस आणि…

कणकवली नगरपंचायत कंत्राटी पाणीपुरवठा कामगारांचे ठेकेदाराकडून आर्थिक शोषण

तात्काळ दखल न घेतल्यास प्रजासत्ताकदिनी धरणे आंदोलन सत्यशोधक कामगार संघटनेचे ऍड सुदीप कांबळे यांचा इशारा कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली नगरपंचायत पाणीपुरवठा विभागातील कंत्राटी कामगारांचे संबंधित ठेकदारकडून आर्थिक शोषण होत आहे. शासन नियमानुसार दरमहा किमान13 हजार 500 रुपये पगार देने आवश्यक…

त्या अज्ञात मृतदेहाची ओळख पटली

कोकिसरे गुरववाडी येथील लक्ष्मण यशवंत गुरव आहे मृत तरुण वैभववाडी (प्रतिनिधी) : कोकिसरे गुरववाडी असे त्या मयताचे नाव आहे. तो अविवाहित होता. शुक्रवारी सायंकाळी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मात्र त्याच्या अंगावरून कोणते वाहन कसे गेले याचा तपास वैभववाडी पोलीस…

सार्वजनिक बांधकाम विभागात लोकाभिमुख 39 वर्षे सेवा बजावल्याचे समाधान – कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड

39 वर्ष सेवापूर्तीबद्दल सर्वगोड यांचा करण्यात आला सत्कार कणकवली (प्रतिनिधी) : सार्वजनिक बांधकाम विभागात लोकाभिमुख 39 वर्षे सेवा बजावताना समाधान प्राप्त झाले.सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळेल, त्यादृष्टीने काम करत राहिलो.राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेवून प्रामाणिकपणा जोपासला असल्याने एवढे प्रेम प्राप्त झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील…

error: Content is protected !!