आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

विशाल परब यांच्या पुढाकारातून वेंगुर्ल्यात भव्य महाआरोग्य शिबिर

१३ ऑक्टोबरला उपजिल्हा रुग्णालयात आयोजन; हृदयरोग, नेत्ररोग, अस्थिरोग, स्त्रीरोगांसह विविध आजारांची तपासणी व वैद्यकीय मार्गदर्शन शस्त्रक्रियेसाठी पात्र रुग्णांना शासकीय योजनांतून मदतीसाठी मार्गदर्शन; भाजपा सिंधुदुर्ग, वेताळ प्रतिष्ठान आणि इनरव्हील क्लब वेंगुर्ला यांचा संयुक्त पुढाकार वेंगुर्ले (प्रतिनिधी) : सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा…

करवीर निवासिनी अंबाबाई ची सर्वस्याद्या महालक्ष्मी रूपात पूजा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महालक्ष्मीर्यदा पूज्या महाकाली सरस्वती ।दक्षिणोत्तरयो: पूज्ये पृष्ठतो मिथुनत्रयम् ॥विरञ्चि: स्वरया मध्ये रुद्रो गौर्या च दक्षिणे ।वामे लक्ष्म्या हृषीकेश: पुरतो देवतात्रयम् ॥ — मराठी अर्थ —देवीमाहात्म्यअंतर्गत प्रधानिकरहस्यामध्ये सृष्टीक्रमाची माहिती मिळते. त्यानुसार सर्वस्याद्या महालक्ष्मी प्रथम आविर्भाव घेते, त्यानंतर ती…

काळसेत नवरात्रोत्सवास उत्साहात प्रारंभ, दुर्गामातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा

बाल सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाचे आयोजन विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन चौके (प्रतिनिधी) : बाल सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ काळसे धामापूर यांच्या वतीने श्री देव रवळनाथ मंदिर नजिक रविवार दिनांक ११ ऑक्टोबर रोजी दुर्गामातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा करून नवरात्रोत्सवास उत्साहात प्रारंभ…

सेवा संकल्प अभियानात चिंदर अपराजवाडीत बांधला बंधारा…!

चिंदर अपराजकोंड शाळेचा दुष्काळ निवारणासाठी खारीचा वाटा; पालक, ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग आचरा (प्रतिनिधी) : भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जलसंधारणाचे महत्त्व ओळखून सेवा संकल्प अभियानांतर्गत चिंदर अपराज कोंड शाळेच्या वतीने चिंदर अपराज वाडी येथे बंधारा उभारण्यात आला. पाणीटंचाईवर मात करून जलसाठा वाढविण्याच्या…

अक्षरलेखन कार्यशाळेत विद्यार्थ्यांना सुंदर लेखनाचे धडे.

काळसे येथे अक्षरलेखन कार्यशाळा, श्री शिवाजी वाचन मंदिरचा उपक्रम चौके (प्रतिनिधी) : श्री शिवाजी वाचन मंदिर, काळसे आणि पंचक्रोशीतील प्राथमिक शाळांच्या संयुक्त विद्यमाने अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त काळसे-परबवाडी प्राथमिक शाळेत अक्षरलेखन कार्यशाळा संपन्न झाली. विद्यार्थ्यांना देवनागरी लिपीतील सुंदर, सुबक व…

श्रमदानातून गणेशघाट स्वच्छता आणि जलसंधारण बंधारे

काळसे गोसावीवाडी ग्रामस्थांचा सातत्यपूर्ण आदर्शवत उपक्रम चौके (प्रतिनिधी) : काळसे गोसावी वाडीतील ग्रामस्थ व तरुणांनी शनिवार दिनांक १० ऑक्टोबर रोजी श्रमदान करून गणेश विसर्जनानंतर अस्वच्छ झालेला गणेश घाट तसेच नाल्याची साफसफाई केली. नाल्यातील निर्माल्य, प्लास्टिक कचरा, फटाक्याचा कचरा सर्व साफ…

मुंबईत ‘कार्डिओकॉन २०२६’ परिषद उत्साहात संपन्न; १,४०० हून अधिक डॉक्टरांचा सहभाग

आचरा (प्रतिनिधी) : डॉ. गजानन (जी. पी.) रत्नपारखी यांच्या गुरुकृपा हार्ट फाउंडेशनतर्फे आयोजित नवव्या ‘कार्डिओकॉन परिषद २०२६’चे मुंबईतील हॉटेल ‘द ललित इंटरनॅशनल’ येथे उत्साहात आयोजन करण्यात आले. या वैद्यकीय परिषदेला राज्यभरातून १,४०० हून अधिक डॉक्टर आणि वैद्यकीय क्षेत्रातील प्रतिनिधींनी उपस्थिती…

शिंदे गटाला कणकवलीत धक्का! महिला तालुकाप्रमुख शोभा बागवे यांचा ठाकरे शिवसेनेत पक्षप्रवेश

विधानसभाप्रमुख सुशांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश; बोर्डवे ग्रामपंचायतीवर ठाकरे शिवसेनेचा सरपंच बसविण्याचा शोभा बागवे यांचा निर्धार तालुकाप्रमुख राजू राठोड, प्रथमेश सावंत यांच्या उपस्थित कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यात शिवसेनेच्या राजकीय वर्तुळात महत्त्वाची घडामोड घडली असून, शिंदे गटाच्या महिला तालुकाप्रमुख शोभा…

कणकवलीत ख्रिस्ती बांधवांसाठी स्वतंत्र स्मशानभूमी द्या !

नगराध्यक्ष संदेश पारकर, उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरात कायमस्वरूपी वास्तव्यास असलेल्या ख्रिस्ती समाजबांधवांसाठी स्वतंत्र स्मशानभूमी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी ख्रिस्ती समाजाच्या वतीने कणकवली नगरपंचायतीकडे करण्यात आली आहे. यासंदर्भातील लेखी निवेदन नगरपंचायतीचे नगराध्यक्ष संदेश…

व्ही. एन. नाबर स्कूलच्या विद्यार्थ्यांनी श्रमदानातून साकारला वनराई बंधारा

बांदा (प्रतिनिधी) : वाढते तापमान आणि पावसाने वाढवलेली चिंता यामुळे जलस्रोत टिकवण्यासाठी व्ही. एन. नाबर स्कूल बांदा शाळेतील इयत्ता ८ वी, ९ वी व १० वीच्या विद्यार्थ्यांनी श्रमदान करून दोन वनराई बंधारे निशाणी बांदा येथे बांधले बंधाऱ्यामुळे पावसाचे पाणी वाहून…

error: Content is protected !!