आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

पालकमंत्री नितेश राणेंनी घेतला आंगणेवाडी यात्रा नियोजन आढावा

मालवण (प्रतिनिधी) : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील भराडी देवीचा जत्रोत्सव २२ फेब्रुवारी रोजी संपन्न होत आहे. शासन, प्रशासन आणि आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी त्यांच्या वतीने जत्रेचे नियोजन करण्यात आले आहे या यात्रा पूर्व नियोजनाचा आढावा पालकमंत्री नितेश राणे यांनी…

गोपुरी आश्रमात अंध बांधवांसमवेत साजरी झाली छ.शिवाजी महाराजांची जयंती

कणकवली (प्रतिनिधी) : गोपुरी आश्रमात मुंबई येथील ‘दिव्यांग जीवन दीप प्रतिष्ठान’ या संस्थेच्या दिव्यांग अंध बांधवांसमवेत छ. शिवाजी महाराजांची 395 वी जयंती साजरी झाली. प्रथम दिव्यांग जीवन दीप प्रतिष्ठानचे अध्यक्ष जीवन मराठे यांनी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.…

महाराष्ट्र मंदिर महासंघ व मंदिर विश्वस्तांची सरकारकडे मागणी !

सिंधुदुर्गातील मंदिरे सरकारी नियंत्रणातून मुक्त करून स्थानिक भक्तांकडे द्या ! सावंतवाडी (प्रतिनिधी) : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या अखत्यारीत असलेल्या सिंधुदुर्गातील अनेक मंदिरांकडे सरकारकडून दुर्लक्ष होत आहे. परिणामी, भक्तगण, पुजारी, मानकरी आणि हितचिंतकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. महाराष्ट्र…

एस.टी.बस चुकल्यास दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत रिक्षा सेवा

शिरगाव रिक्षा चालक – मालक संघाचा सामाजिक उपक्रम शिरगाव (प्रतिनिधी) : दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी एस.टी. बस चुकल्यास, देवगड तालुक्यातील शिरगाव रिक्षा चालक-मालक संघाने सामाजिक बांधिलकीतून मोफत रिक्षा सेवा सुरू केली आहे. संघटनेने दरवर्षीप्रमाणे शिक्षणाला मदतीचा हात देण्याचा निर्णय…

वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघ व माता रमाई महिला मंडळ वैभववाडी यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

वैभववाडी (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज हे पहिले राजे आहेत. जे रयतेची काळजी घेणारे, महिलांचा मानसन्मान, आदर करणारे, शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत करणारे एकमेव राजे होऊन गेले. म्हणूनच त्यांच्यासाठी अनेक जणांनी स्वतःचा जीवाची बाजी लावायला ही मागेपुढे पाहिले नाही. अशा छत्रपती…

आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

वैभववाडी (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे दैवत आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे  विचार आणि कार्य जोपासण्याची गरज असून ते आजच्या पिढीचे आद्य कर्तव्य आहे असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष व स्थानिक समितीचे अध्यक्ष सज्जनकाका रावराणे यांनी व्यक्त केले. वैभववाडी येथील महाराणा…

आंगणेवाडी येथील बचत गटांच्या उत्पादित मालाचे प्रदर्शन व विक्री कार्येक्रमाचे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते शुक्रवार दि.२१ फेब्रु. २०२५ रोजी उद्घाटन 

 मालवण (प्रतिनिधी) : आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी जत्रोत्सवाचे औचित्य साधुन सिंधुदुर्ग जिल्हा बँक व नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने आंगणेवाडी येथील बचत गटांच्या उत्पादीत मालाचे प्रदर्शन व विक्री कार्येक्रमाचा शुभारंभ आमदार निलेश राणे यांच्या हस्ते शुक्रवार दि.२१फेब्रु. २०२५ रोजी सायंकाळी…

अन्य सत्कारांपेक्षा हा सत्कार अविस्मरणीय – मंत्री नितेश राणे

कणकवलीत सकल मराठा समाजाच्यावतीने मंत्री नितेश राणे यांचा सत्कार मराठा समाजासाठी काम करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचाही झाला सत्कार कणकवली (प्रतिनिधी) : राज्यात महायुतीचे सरकार आले , त्यानंतर मी मंत्री झालो. मंत्री झाल्यानंतर राज्यभरात माझे अनेक सत्कार झाले. त्या सत्कारांमध्ये सकल मराठा समाजाने…

खारेपाटण हायस्कूलच्या ७१ व्या एस एस सी बॅचचा शुभेच्छा समारंभ संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण या हायस्कूलच्या ७१ व्या एस एस सी बॅच – २०२५ चा शुभेच्छा समारंभ नुकताच सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नासीर भाई काझी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न…

सह्याद्रीच्या दरी खोऱ्यातून नाद गर्जला – जय शिवराय !

शिव- शंभो सामा कला- क्रीडा मंडळ, फोंडाघाट आयोजित शिवजन्मोत्सव सोहळा जल्लोषात भवानी चौक- कुळाची वाडी, फोंडाघाट येथे देव-देश अन धर्म तसेच संस्कार -अध्यात्माचे दर्शन ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : सलग चौथ्या वर्षी फोंडाघाट, कुळाची वाडी येथे भवानी चौकातील श्री छत्रपती शिवाजी…

error: Content is protected !!