आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

सेवानिवृत्त एएसआय च्या खुनाच्या गुन्ह्यात आरोपी पेडणेकर ला 3 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी

कणकवली (प्रतिनिधी) : मुंबई पोलीस दलातील स्वेच्छा सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विनोद मधुकर आचरेकर (वय ५५) यांच्या खूनाच्या गुन्ह्यातील आरोपी सिद्धिविनायक संजय पेडणेकर (२४, रा.कोळोशी वरचीवाडी) याला शुक्रवारी 29नोव्हेंबर रोजी जिल्हा न्यायालयात हजर केले असता ३ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी…

उमेश तोरसकर यांची सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी फेरनिवड

बाळ खडपकर यांची जिल्हा सचिवपदी निवड सिंधुनगरी (प्रतिनिधी) सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघांच्या शुक्रवारी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सन २०२४ ते २०२६ या दोन वर्षांसाठी बिनविरोध कार्यकारणी निवड करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी उमेश तोरसकर यांची फेरनिवड करण्यात आली असून सचिवपदी बाळ…

आंतरविद्याशाखीय परिषदा काळाची गरज – कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील (PM- USHA) पीएम-उषा अंतर्गत, (IQAC) अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्यावतीने आयोजित दि.२९ नोव्हेंबर, २०२४ रोजी दोन दिवसीय “Innovations and Global Perspective on Humanities,…

लघु पाटबंधारे आंबडपाल विभागात संविधान दिन साजरा

अभियंता, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घेतली संविधान पळण्याची शपथ कुडाळ (प्रतिनिधी) : भारताचे संविधान हा भारताचा सर्वोच्च कायदा आहे. हा दस्तऐवज मूलभूत राजकीय संहिता, संरचना, कार्यपद्धती, अधिकार आणि सरकारी संस्थांची कर्तव्ये आणि मूलभूत अधिकार, मार्गदर्शक तत्त्वे आणि नागरिकांची कर्तव्ये निर्धारित करणारी…

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील वाहन चालक संजय केरकर सेवानिवृत्त

शासकीय – निमशासकीय वाहन चालक संघटनेकडून केरकर यांचा हृद्य सत्कार ओरोस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील वाहन चालक संजय केरकर हे नियत वयोमानानुसार आज 29 नोव्हेंबर रोजी 36 वर्षांच्या शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीनिमित्त संजय केरकर यांचा सिंधुदुर्ग जिल्हा…

वैभवलक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित चौके रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण

पतसंस्थेच्यावतीने चौके पंचक्रोशीतील सभासदांना भेटवस्तू वाटप चौके (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील चौके येथे 1999 साली पंचक्रोशीतील साळेल गावातील कैलासवासी सोनू गावडे यांच्या तेव्हाच्या संकल्पनेतून व आंबेरी गावचे सुपुत्र शिक्षक कृष्णा करलकर,नांदरुख येथील अशोक शृंगारे, चोके येथील सुरेश चौकेकर तसेच गावातील…

विज्ञान प्रदर्शनात भगवती हायस्कूलचे यश !

मसूरे (प्रतिनिधी) : देवगड तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात श्री भगवती हायस्कूल मुणगे या प्रशालेने यश प्राप्त केले आहे.विध्यार्थी प्रतिकृती उच्च प्राथमिक विभाग द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. दक्षेश गुरूप्रसाद मांजरेकर, वेदांत सचिन तवटे यांनी प्लास्टिक वेस्ट कलेक्शन इंडिकेटर बनवला होता. प्रश्नमंजुषा…

खारेपाटण हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज खारेपाटण येथे २९ डिसेंबर रोजी माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्याचे आयोजन

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण संचलित शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण या हायस्कूलच्या व कै.प्रभाकर पाटील आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स ज्युनियर कॉलेज खारेपाटण तसेच तात्यासाहेब मुसळे तांत्रिक विद्याभवन द्वीस्तरिय व्यवसाय अभ्यासक्रम टेक्निकल कॉलेज मधील आजपर्यंतच्या सर्व…

सेवानिवृत्त झालेल्या पाेलिस कर्मचाऱ्याची हत्या

कोळोशी वरचीवाडी येथील घटना ; एक संशयित पाेलिसांच्या ताब्यात कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील कोळोशी वरचीवाडी येथे सेवानिवृत्ती घेतलेल्या पोलीस कर्मचाऱ्याची हत्या झाली आहे. आज सकाळी हा प्रकार उघडकीस आला. विनोद मधुकर आचरेकर (वय ५५) असे त्यांचे नाव आहे. विनोद आचरेकर…

विज्ञान प्रदर्शनात भगवती हायस्कूलचे यश!

मसूरे (प्रतिनिधी) : देवगड तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात श्री भगवती हायस्कूल मुणगे या प्रशालेने यश प्राप्त केले आहे.विध्यार्थी प्रतिकृती उच्च प्राथमिक विभाग द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. दक्षेश गुरूप्रसाद मांजरेकर, वेदांत सचिन तवटे यांनी प्लास्टिक वेस्ट कलेक्शन इंडिकेटर बनवला होता. प्रश्नमंजुषा…

error: Content is protected !!