आम.नितेश राणे यांनी कणकवली,देवगड आणि वैभववाडी विधानसभेतील बुथना दिल्या भेटी

महायुतीच्या कार्यकर्त्यांचा वाढवला उत्साह ; जास्तीत जास्त मतदारांना प्राेत्साहित करण्याचे केले आवाहन कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली विधानसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया सुरु झाली आहेत. सकाळी ७.३० वाजल्यापासुनच महायुतीचे उमेदवार आमदार नितेश राणे यांनी मतदान केंद्रांच्या बाहेर असलेल्या महायुतीच्या बुथना भेटी दिल्या.…








