आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

कळसुली देवऋषीवाडी येथील असंख्य ग्रामस्थांचा भाजप पक्षामध्ये प्रवेश

आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीत केला पक्ष प्रवेश कणकवली (प्रतिनिधी) : कळसुली गावांमधील ग्रामस्थ अनुजा दळवी ऋतुजा दळवी, सुगंधा दळवी, वनिता अर्जुना, नयना नंदकुमार, सुजाता दळवी मारुती दळवी, दिलीप दळवी, विश्वास दळवी, संतोष दळवी, दिलीप दळवी, सुनील दळवी, अनंत दळवी, धनंजय…

निवडणुक कालावधीमध्ये शिंदेसेनेचे तालुकाप्रमुख विलास साळसकर हे कुठल्याच पक्षाचे नाहीत

निवृत्ती ऊर्फ बुवा तारी यांचा साळसकर यांना टोला  देवगड (प्रतिनिधी) : निवडणुकिच्या कालावधीमध्ये शिंदेसेनेचे तालुकाप्रमुख विलास साळसकर हे कुठल्याच पक्षाचे नसतात त्यामुळे निष्ठावंतांची भाषा विलास साळसकर यांनी करु नये, मी उध्दव सेनेशी प्रामाणिक आहे पुढेही प्रामाणिक राहिन राजकारण सोडेनपण मी…

कळसुली गावडेवाडी येथील उ.बा.ठा सेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांचा भाजप पक्षामध्ये प्रवेश

आमदार नितेश राणे हस्ते कळसुली गावामध्ये घेतला प्रवेश कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील कळसुली गावडेवाडी येथील उबाठा सेनेचे कार्यकर्ते गणेश पाडावे, गीता पाडावे, राजश्री पाडावे, रेश्मा पाडावे, महेश पाडावे, रणजीत पाडावे, ऋतुजा पाडावे, अक्षया पाडावे, रमाकांत राऊत, रेशमी राऊत,अरुण राऊत, अश्विनी राऊत…

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी महायुतीचे उमेदवार आमदार नितेश राणे यांच्या विजयासाठी कंबर कसली

कसवण येथे बैठक घेत केला प्रचार कणकवली (प्रतिनिधी) : महायुतीचे उमेदवार आमदार नितेश राणे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यानी कणकवली तालुक्यात फिरत असताना गाव कसवण येथे बैठक घेऊन आमदार नितेश राणे भरघोस मतांनी निवडून आणा असे संबोधित केले…

पंतप्रधान मोदींमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची ओळख बदलली

स्वॉप्टवेअर निर्यातीत भारत जगात भारी  नरेटीव पसरविण्याचे षडयंत्र यावेळी मात्र यशस्वी होणार नाही ५२ टक्के इंडस्ट्रीज महाराष्ट्रात आल्या;महाराष्ट्र १ ट्रिलीयन डॉलर वर कणकवली (प्रतिनिधी) : माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली अनेक राज्य सरकारे बरखास्त गेले. मात्र…

प्रचंड जनसमुदायाच्या उपस्थितीत भाजपा महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांची कणकवली शहरात संपन्न झाली प्रचार रॅली

प्रचार रॅलीत कणकवलीकर आणि कार्यकर्त्यांचा उत्सुर्त प्रतिसाद नागरिकांनी दिला विजयी आशीर्वाद कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरात भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार नितेश राणे यांच्या प्रचारार्थ शहरातून शेकडो लोकांच्या उपस्थिती मध्ये प्रचार रॅली काढण्यात आली. यामध्ये शेकडो लोक सहभागी झाले होते. यावेळी…

कणकवली विधानसभेत बहुजन समाजाच्या साथीने संदेश पारकर विजयी होणार – संदीप कदम

कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र सरकारने बहुजन समाजावर फार मोठा अन्याय केलेला आहे त्याचा परिणाम म्हणजे येत्या विधानसभेत महायुतीचा दारुण पराभव होणार आहे तसेच कणकवली विधानसभा मतदारसंघांमध्ये सुद्धा सर्व सामान्यांचे नेते शिवसेना महाविकास आघाडीचे उमेद्वार सन्मा. संदेश पारकर हे बहुजन समाजाच्या…

रिपब्लिकन पक्षाची मजबूत ताकत निलेश राणे यांच्या पाठीशी खंबीर!

ओरोस (प्रतिनिधी) : कुडाळ मालवण मतदार संघात माजी खासदार निलेश राणे हे उच्च शिक्षित व्यक्तिमत्व महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवीत आहेत. त्यांच्या पाठीशी आर .पी .आय. (आठवले) पक्षाची संपूर्ण ताकत उभी आहे, अशी माहिती आर पी आय आठवले गटाने दिली आहे.…

मालडी येथे हरीनाम सप्ताह

मालवण (प्रतिनिधी) : मालडी गावचे ग्रामदैवत श्री भावई देवी मंदिरात सालाबाद प्रमाणे यावर्षीही हरीनाम सप्ताह 26 नोव्हेंबर व 27 नोव्हेंबर रोजी अमाप उत्साहात भक्तिमय वातवरणात साजरा होणार आहे.तरी याचा लाभ माहेरवाशिणी,ग्रामस्थ ,भाविक यांनी घ्यावा असे आवाहन मालडी ग्रामस्थांनी केले आहे.दरवर्षी…

घडवू या इतिहास | परिवर्तनाची साथ |

फोंडाघाट बाजारपेठेत मशालीचा झंझावात ! संदेश पारकर यांच्या प्रचार फेरीस फोंडाघाट मध्ये महाविकास आघाडीसह मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : प्रचार संपण्याच्या पूर्वसंध्येला, सकाळी साडेअकरा वाजता, फोंडाघाट मध्ये संदेश पारकर यांच्या प्रचार फेरीस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिवसेनेचे असंख्य कार्यकर्ते…

error: Content is protected !!