आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

बांधकाम कामगारांचे प्रस्ताव एका महिन्यात मंजूर करणार

चुकीच्या पद्धतीने केलेल्या आरोग्य तपासणीची चौकशी होणार सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नोंदीत बांधकाम कामगार यांचे प्रलंबित लाभ प्रस्ताव एका महिन्यात मंजूर करण्यात येतील व चुकीच्या पद्धतीने केलेल्या आरोग्य तपासणीची चौकशी करून अहवाल मंडळ कार्यालयास सादर केला जाईल तसेच विविध…

स्वच्छ माझे अंगण अभियान १ ते २० जानेवारी दरम्यान

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-२ अंतर्गत स्वच्छ माझे आंगण अभियान १ जानेवारी २०२५ ते २० जानेवारी २०२५ या कालावधीत संपूर्ण राज्यभर राबविण्यात येणार असून प्रत्तेक कुटुंबाने या अभियानात सहभागी होऊन जिल्ह्यात हे अभियान प्रभावीपणे राबविण्यात यावे. असे…

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ले तालुका कार्यकारिणीची उद्या बैठक

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील तालुकानिहाय कार्यकारिणींच्या बैठका गुरुवार ०२ जानेवारी २०२५ रोजी आयोजित करण्यात आल्या आहेत. सकाळी ११ वाजता सावंतवाडी तालुका कार्यकारिणीची बैठक आ. राजन तेली यांच्या कार्यालयात होणार आहे. दुपारी ३ वाजता…

कणकवली तालुका पेन्शनर असो,वार्षिक सर्वसाधारण सभा आणि स्नेहसंमेलन संपन्न

कणकवली (प्रतिनिधी) : रविवार दि 29 रोजी तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांचे शुभ उपस्थितीत उदघाटन सोहळा संपन्न झाला. त्यानंतर व्यासपीठावर अध्यक्ष सीताराम उर्फ दादा कुडतरकर यांनी सर्वश्री दीक्षांत देशपांडे तहसीलदार कणकवली, चिंदरकर ट्रेझरी ऑफिसर,जिल्हा प्रतिनिधी मनोहर सरमलकर,सदस्य मोहन सावंत, राजस रेगे,…

श्रावस्ती सोसायटी चिंचपोकळी (पूर्व) मुंबई महिला मंडळाच्या अध्यक्षपदी प्रणाली माने यांची निवड

खारेपाटण (प्रतिनिधी) : मुंबई येथील श्रावस्ती गृहनिर्माण सोसायटी क्रांतिवीर भाई बाल मुकुंद मार्ग चिंचपोकळी पूर्व मुंबई या स्थानिक महिला मंडळाच्या नवीन कार्यकारी मंडळाची नुकतीच निवड करण्यात आली असून अध्यक्षपदी प्रणाली अमित माने यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.त्यांच्या या निवडीबद्दल…

भारतीय लोकतांत्रिक समाज महासंघाच्या वतीने कणकवली येथे

दि. ४ जानेवारी २०२५ रोजी भारतीय संविधानावर आधारित परिसंवादाचे आयोजन राष्ट्रीय संयोजक अँड रावसाहेब मोहन यांची विशेष उपस्थिती खारेपाटण (प्रतिनिधी) : आपल्या भारत देशात २६ जानेवारी १९५० रोजी संविधान अमंबजावणि झाल्यानंतर सुमारे ७५ वर्षाचा काळ उलटला असून या ७५ वर्षात…

वारगाव जि.प.प्रा.शाळा नं.३ चे शिक्षक रविंद्र लोकरे यांचा

हुतात्मा अपंग बहुउद्देशीय विकास कल्याणकारी संस्थेच्या वतीने गौरव खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण कोष्ट्येवाडी गावचे रहिवासी व वारगाव जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नं.३ चे उपशिक्षक शिक्षक रवींद्र जयराम लोकरे यांचा नुकताच हुतात्मा बहुउद्देशीय विलास कल्याणकारी संस्था ओगलेवाडी, कराड व राठीवडे…

फोंडाघाटवासिय आणि कार्यक्षम मंत्री नितेशजी यांचा दुवा बनून गावचा विकास साधेन – पी. आर. ओ. महेश सावंत !

बाल गोपाळ मंडळ तर्फे महेश सावंत यांचा जाहीर सत्कार ! ग्रामस्थ – मित्रपरिवाराची लक्षणे उपस्थिती ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : माझ्या गावातील माझ्या मित्र परिवाराने आणि ग्रामस्थांनी केलेला माझा सत्कार,माझ्या पुढील वाटचालीत नेहमीच प्रेरणादायी ठरेल. या सत्कारामुळे माझा आत्मविश्वास दुणावला असून,…

मत्सोद्योगमंत्री नितेश राणे उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर

कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याचे मत्सोद्योगमंत्री नामदार नितेश राणे उद्या दि.1 जानेवारी 2025 राेजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत असुन त्यांचा नियाेजित दाैरा पुढीलप्रमाणे-सकाळी १०.३० वाजता आधिश निवासस्थान जुहू, मुंबई येथून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (टर्मिनल-१) मुंबईकडे प्रयाण,सकाळी ११ वाजता छत्रपती…

कणकवली महाविद्यालयात १ जानेवारी पासून क्रीडा महोत्सव

कणकवली (प्रतिनिधी) : येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयात मुंबई जिमखाना विभागाच्या वतीने १ ते ४ जानेवारी या कालावधीत वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी मुले आणि मुली अशा दोन गटात स्वतंत्रपणे क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले आहे.या महोत्सवात सकाळी आठ ते दुपारी दोन…

error: Content is protected !!