मत्सोद्योगमंत्री नितेश राणे उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर

कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याचे मत्सोद्योगमंत्री नामदार नितेश राणे उद्या दि.1 जानेवारी 2025 राेजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत असुन त्यांचा नियाेजित दाैरा पुढीलप्रमाणे-सकाळी १०.३० वाजता आधिश निवासस्थान जुहू, मुंबई येथून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (टर्मिनल-१) मुंबईकडे प्रयाण,सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (टर्मिनल-१) मुंबई येथे आगमन व राखीव,सकाळी ११.२० वाजता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (टर्मिनल-१) येथून इंडिगो फ्लाईट क्र. 6E-5307 ने गोवाकडे प्रयाण,दुपारी १२.३० वाजता दाबोलीम आंतरराष्ट्रीय विमानतळ गोवा येथे आगमन व मोटारीने कणकवली जि. सिंधुदुर्गकडे प्रयाण,दुपारी 2.30 वा.ओमगणेश निवास्थान येथे आगमन व राखीव, दुपारी ३ वाजता कासार्डे येथे गुरुवर्य विजय परब बुवा ७५ वर्षे भजनसेवेची अमृत महोत्सवी वाढदिवस सोहळा कार्यक्रमास उपस्थिती, स्थळ -रुक्मिणी मंगल कार्यालय कराळे हॉल,कासार्डे,सायं ४ वाजता दैनिक पुढारी 86 वा वर्धापन दिन कार्यक्रमास उपस्थिती,स्थळ- दैनिक पुढारी कार्यालय कणकवली,सायं ६ वाजता शरीर सौष्ठव स्पर्धा उद्घाटन समारंभ
स्थळ : व्यायाम शाळा फ्लेक्स फिटनेस तळेरे, कणकवली

error: Content is protected !!