आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

भारत विद्यालयाच्या मानसी गाठेला राष्ट्रीय स्पर्धेत रौप्य पदक…

लुधियानातील राष्ट्रीय शालेय ज्युदो स्पर्धेमध्ये हिंगणघाटच्या सुकन्येचे घवघवीत यश! तळेरे (प्रतिनिधी) : 12 डिसेंबर ते 17 डिसेंबर 2024 पर्यंत लुधियाना( पंजाब)येथे होत असलेल्या राष्ट्रीय शालेय ज्युदो स्पर्धेमध्ये भारत विद्यालय हिंगणघाट येथील 19 वर्षे वयोगटांमध्ये -36 वजन गटात कुमारी मानसी राजेंद्र…

खोटले येथे 14 डिसेंबर रोजी श्री दत्त जयंती सोहळा!

मसूरे (प्रतिनिधी) : श्री स्वामी समर्थ श्रद्धास्थान श्री क्षेत्र खोटले येथे 14 डिसेंबर रोजी श्री दत्त जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.सकाळी 9 वा. श्री वर पंचामृत अभिषेक,सकाळी 10 वा. तीर्थप्रसाद,दुपारी 12.30 वा.महाप्रसादसायं. 5 वा. दत्तजन्म नित्योपासाना,सायं. 5:30…

युवराज लखमराजे भोसले – युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले भारतातील सर्वोत्कृष्ट हेरिटेज पाककृती चॅम्पियन 2024 ऍवॉर्ड ने सन्मानित

सावंतवाडी (प्रतिनिधी) : ट्रॅव्हल अधिक लीझर यांचा भारतातील सर्वोत्कृष्ट हेरिटेज पाककृती चॅम्पियन २०२४ हा अवार्ड सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोंसले व युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांना प्रदान करण्यात आला. दिल्ली येथे हा सोहळा संपन्न झाला. पाककलेचा हा परंपरागत वारसा यापुढेही जपणार…

कणकवलीत 9 हजारांची दारू महिलेकडून जप्त ; एलसीबी ची कारवाई

कणकवली (प्रतिनिधी) : गोवा बनावटीची अवैध दारू बाळगल्याप्रकरणी कणकवली शिवाजीनगर येथील तृप्ती तुळशीदास हुन्नरे ( वय 49 ) या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई एलसीबी चे पोलीस उपनिरीक्षक आर बी शेळके, हवालदार किरण देसाई यांनी 13 डिसेंबर…

तोंडाचा कॅन्सरग्रस्त मजूर कामगार राजेंद्रला अचित कदम – माधवी कदम दाम्पत्याची आर्थिक मदत

15 हजार रुपयांची आर्थिक मदत देत जपला माणुसकी धर्म कणकवली (प्रतिनिधी) : राजेंद्र सावळाराम चव्हाण ह्या 49 वर्षीय तोंडाचा कॅन्सरग्रस्त मजूर कामगाराच्या पुढील उपचारासाठी वरवडे येथील युवा उद्योजक अचित कदम व त्यांच्या सुविद्य पत्नी माधवी कदम यांनी स्वखर्चाने 15 हजार…

लोकांच्या न्याय, हक्कासाठी झगडण्याची जबाबदारी आपली- वैभव नाईक

पेंडूर, देवबाग, मसुरे विभागातील कार्यकर्त्यांशी मा. आ. वैभव नाईक यांचा संवाद मालवण (प्रतिनिधी) : माझ्या राजकीय जीवनाची सुरुवातच संघर्षातून झाली आहे.संघर्ष आम्हाला नवीन नाही, शिवसैनिकांच्या साथीने शेवट्पर्यंत संघर्ष करीत राहणार आहे. जनतेवर अन्याय झाल्यास आपण सर्वांनी आवाज उठवला पाहिजे.लोकांच्या न्याय,…

सिंधुदुर्ग जिल्हा बँक मोंड शाखेच्या खातेधारकांनी दिला इशारा

सायली घाडी यांना परत पिग्मी एजेंट म्हणून घ्या – खातेधारकांनी दिले बँकेच्या व्यवस्थापकांना निवेदन देवगड (प्रतिनिधी) : सायली शशिकांत घाडी यांचे सिंधुदुर्ग जिल्हा बँक मोंड शाखेचे पिग्मी एजेंट व सदाफुली ठेव योजनेचे प्रतिनिधी रद्द करण्यात आले आहे. यानंतर सायली घाडी…

मालवण कट्टा येथे आभाळमाया ग्रुपतर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

ओरोस (प्रतिनिधी) : सहकारमहर्षी कै.डी.बी.ढोलम यांच्या स्मृतिदिनानिमित्त आभाळमाया ग्रुप आणि जी.एच.फिटनेस कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार १५ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ९ ते दुपारी १.३० वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोना काळापासून कट्टा पंचक्रोशीत सामाजिक कार्यासाठी सुरू…

अध्यात्मिक वारसा लाभलेल्या, फोंडा – गडगेसखलवाडी येथील, निसर्गरम्य मंदिरात ” दत्तजयंती ” आणि जत्रोत्सवाचे आयोजन !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : सुमारे ११४ वर्षाचे प्राचीन, निसर्गरम्य,अभूतपूर्व परिसरात उंच टेकडीवर आध्यात्मिक वारसा लाभलेल्या दत्तमंदिरामध्ये उद्या तारीख १४ डिसेंबर – शनिवारी सायंकाळी सहा वाजता जन्मोत्सव पार पडणार आहे. यानिमित्ताने दशक्रोशीतील छोटे व्यावसायिक,खाद्यपदार्थ, व्यापारी, हॉटेलधारक आपली छोटी छोटी दुकाने घेऊन येतात.…

परभणी तील घटनेचा सिंधुदुर्ग भाजपा अनुसूचित जाती मोर्चाकडून निषेध

जिल्हाधिकारी, एसपी याना दिले निवेदन सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : परभणी जिल्हाधिकारी कार्यालयामोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळील जगातील सर्वात मोठे असा गौरव केले जाणाऱ्या भारतीय संविधानाच्या प्रतिकृती च्या प्रतीची मंगळवारी १० डिसेंबर रोजी संध्याकाळी सोपान दत्तराव पवार या व्यक्तीने…

error: Content is protected !!