दिशा फाऊंडेशनच्या वतीने कणकवली येथे गणित व बुद्धिमत्ता मोफत कार्यशाळेचे आयोजन

25 फेब्रुवारी स. 10 ते संध्या 4 वा. सद्गुरू भालचंद्र विद्यालय. शाळा क्रं 3 येथे मोफत कार्यशाळा कणकवली (प्रतिनिधी) : दिशा फाऊंडेशन च्या वतीने कणकवली येथे गणित व बुद्धिमत्ता मोफत कार्यशाळेचे आयोजन 25 फेब्रुवारी स. 10 ते संध्या 4 वा.…







