आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

पत्नीवर चाकूने हल्ला केल्याच्या गुन्ह्यात सूरज घंटेपोक ला सश्रम कारावासासह दंड

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : स्वतःच्या पत्नीवर चाकूने हल्ला केल्याच्या गुन्ह्यात आरोपी बेंजामिन घंटेपोक याला जिल्हा सत्र न्यायाधीश व्ही एम देशमुख यांनी १ वर्ष सश्रम कारावासासह ५ हजार दंडाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांनी युक्तिवाद केला.…

श्री देव कुणकेश्वरची पहिली पूजा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार ! नऊ देवस्वाऱ्या कुणकेश्वर भेटीसाठी येणार

कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष एकनाथ तेली यांची पत्रकार परिषदेत माहिती पहाटे २:३० पासून दर्शनरांगा सुरू ; यात्रोत्सवामध्ये भाविकांच्या गर्दींचा उच्चांक वाढणार, देवस्वारांच्या आगमनानंतर पाच ते सहा तास लागणार दर्शन रांगेतील भाविकांना विलंब देवगड (प्रतिनिधी) : श्री क्षेत्र कुणकेश्वरची यात्रा दि.…

दिगशी गावात शिवजन्मोत्सव सोहळा खूप मोठ्या उत्साहात साजरा

वैभववाडी (प्रतिनिधी) : शिवप्रेरित युवा संघटना दिगशी आयोजित भव्य शिवजयंती उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सकाळी 11:30 वाजता  माजी सभापती बाळासाहेब हरयाण, प्रसिध्द उद्योजक विजय तावडे तसेच दिगशी  गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक यांच्या  शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन…

सांगुळवाडी येथे शिव महोत्सव मोठया उत्साहात

सांगुळवाडी ग्रामस्थांचे आयोजन वैभववाडी (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या कार्याचा आवका एवढा मोठा आहे. तो सर्वच क्षेत्राना व्यापून टाकणारा आहे. त्यामुळे त्यांना  जात धर्म,प्रांत यात अडकवू नका. असे प्रतिपादन निवृत्त उपमुख्य अभियंता बृहन्मुंबई महानगरपालिका संजय जाधव यांनी केले. सांगुळवाडी ग्रामस्थ…

बाल वयात लाभलेले संस्कारक्षम ज्ञान मुलांना भविष्यात सक्षम बनवितात !

फोंडाघाट लिटिल फ्लावर इंग्लिश मीडियम स्कूल च्या मुला- मुलींची शिवजयंती दिनी गड-किल्ले,मंदिरे,लाईट हाऊस आणि मिठागरांना अभ्यास भेट फोंडाघाट (प्रतिनिधी) : आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना ऐतिहासिक विषयाचे ज्ञान मिळावे, भौगोलिक, सांस्कृतिक व शैक्षणिक गोष्टी प्रत्यक्ष पाहण्यास मिळाव्यात, त्यांना आपले ऐतिहासिक गड, किल्ल्यांबद्दल…

सकल मराठा प्राथमिक शिक्षकांतर्फे आयोजित वक्तृत्व , चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहिर

कणकवली (प्रतिनिधी) : सकल मराठा समाज कणकवली छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे प्राथमिक शिक्षकांतर्फे शिवजयंती निमित्त वक्तृत्व स्पर्धेत , चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेचा निकाल जाहिर करण्यात आला आहे. स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे आहे. वक्तृत्व स्पर्धा :…

खारेपाटण हायस्कूल केंद्रावर १० वी बोर्ड परीक्षा सुरळीत सुरू

खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा कोकण विभागिय मंडळ रत्नागिरी च्या वतीने घेण्यात येणाऱ्या एस एस सी बोर्ड परीक्षा सन – २०२५ ला कणकवली तालुक्यातील शेठ न.म.विद्यालय खारेपाटण केंद्रावर आज दि. २१ फेब्रुवारी २०२५ रोजी सुरवात…

आजगावात जागेत बदल करून जुगार तेजीत सुरूच ; लाखोंची उलाढाल

आजगाव तिरोडा फाट्यावर चिरेखाणीत दररोज सुरू अंदर बाहर जुगार पट सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी आणि वेंगुर्ले तालुक्याच्या सीमेवर आजगाव तिरोडा फाट्यावरील सुरू असलेल्या चिरेखानीत अवैध अंदरबाहर जुगार पट जोरात सुरू असून दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. काही दिवसांपूर्वी आजगाव…

खांबाळे येथे शिवजन्मोत्सव जल्लोषात संपन्न

पोलिस निरीक्षक सुनील अवसरमोल यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कार्यक्रमांची सुरवात वैभववाडी (प्रतिनिधी) : हिंदवी साम्राज्याचे संस्थापक आणि एक आदर्श शासनकर्ता म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज एक सर्वसमावेशक, सहिष्णू राजा म्हणून महाराष्ट्रात आणि इतरत्रही वंदिले जातात. शत्रूविरुद्ध लढ्याकरता महाराष्ट्रातल्या डोंगर-दर्‍यांमधे…

सांगवेतील माजी सैनिक प्रभाकर चांदोस्कर यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी) : भारतीय सैन्यदलातून नायब सुभेदार पदावरून सेवानिवृत्त झालेले सांगवे-आंबेडकरनगर येथील माजी सैनिक प्रभाकर धर्माजी चांदोस्कर वय 85 यांचे गुरुवार 13 फेब्रुवारी रोजी निधन झाले. सैन्यदलातून निवृत्त झाल्यानंतर प्रभाकर चांदोस्कर हे सामाजिक, शैक्षणिक व सहकार क्षेत्रात कार्यरत होते. माजी…

error: Content is protected !!