आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

भल्ली भल्ली भावय…..साळशी गावात भावई उत्सव जल्लोषात..!

शिरगाव (प्रतिनिधी) : ढोलताशांच्या गजरात व भल्ली भल्ली भावयच्या जल्लोषात शिवकालीन परंपरा लाभलेला भावई उत्सव देवगड तालुक्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या साळशी येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दरवर्षी हा उत्सव आषाढ महिन्याच्या कर्क संक्रातीच्या दिवशी भावई उत्सव साजरा करण्यात येतो.…

किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून नांदगाव येथील कुटुंबांना पेन्शन योजना मिळवून देण्याचा प्रयत्न करणार

किशोर मोरजकर यांच्या 10 व्या स्मृतिदिन ट्रस्ट चा अभिनव उपक्रम नांदगाव (प्रतिनिधी) : किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून नांदगाव येथील आवश्यक कुटुंबांना पेन्शन योजना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असून किशोर मोरजकर यांच्या 10 व्या स्मृतिदिनानिमित्त किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्ट ने…

कासार्डे विद्यालयाची वैदेही राणे शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात प्रथम

चार विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले तळेरे (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, मार्फत सन- 2022- 23 या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, कणकवली तालुक्यातील कासार्डे माध्यमिक विद्यालयाची कु. वैदेही राणे हिने…

सिंधुभार्गव मित्रमंडळ आयोजित रक्तदान शिबिरात उत्स्फूर्त प्रतिसाद

33 दात्यांनी केले रक्ताचे पुण्यदान आचरा (प्रतिनिधी) : सिंधुभार्गव मित्रमंडळ, सिंधुदुर्ग यांच्यावतीने शांतादुर्गा मंगल कार्यालय, कुडाळ-पावशी येथे आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध रक्तगटातील एकूण 33 दात्यांनी रक्तदानाचे पुण्यदान केले. यावेळी जेष्ठ पत्रकार अशोक करंबळेकर, गुरुदास गुप्ते, डाँ मुरलीधर…

सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन वाढीसाठी जिल्हापरिषद व पर्यटन महासंघयांच्या वतीने पर्यटन-मार्गदर्शन कार्यशाळा– विष्णू(बाळा) मोंडकर अध्यक्ष पर्यटन व्यावसायिक महासंघ

जिल्ह्यातील 431 ग्रामपंचायतीना सोबत घेणार सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा असून सागरी पर्यटना सोबत जिल्ह्यातील ऍग्रो, हिस्ट्री, कल्चर, मेडिकल टुरिझम,कातळशिल्प पर्यटन,साहसी पर्यटन फूड टुरिझम क्षेत्रात जिल्हा अग्रेसर होण्यासाठी पर्यटन व्यावसायिक महासंघ कार्यरत आहे. सिंधुदुर्ग जिल्हातील ग्रामपंचायत स्तरावर सरपंच यांच्या…

पुणे भारत गायन समाज आयोजित नटसम्राट बालगंधर्व नाट्य संगीत स्पर्धा 2023 च्या अंतिम फेरीमध्ये कु. प्राजक्ता अभय ठाकूरदेसाई हिचा‌ संपूर्ण राज्यात तृतीय क्रमांक

शेठ न.म. विद्यालय व ज्युनिअर कॉलेज खारेपाटणची विद्यार्थीनी खारेपाटण (प्रतिनिधी): खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण संचलित, शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय व जुनिअर कॉलेज, खारेपाटणची विद्यार्थिनी कु. प्राजक्ता अभय ठाकुरदेसाई या विद्यार्थिनीने नुकतेच पुणे भारत गायन समाज आयोजित “नटसम्राट बालगंधर्व…

आमदार कोरे यांच्या निष्क्रियतेचा मतदारसंघाला फटका ; माजी आ. सत्यजित पाटील यांची घणाघाती टीका

कोल्हापूर (प्रतिनिधी): शाहूवाडी-पन्हाळा विधानसभा क्षेत्रातील विकासकामे विद्यमान आमदारांनी डिजिटल फलकांवर ठेवल्यामुळे मतदारसंघाच्या विकासाचा वेग मंदावला आहे. अशा निष्क्रिय लोकप्रतिनिधीच्या भुलभुलैय्याला मतदारसंघातील जनता कंटाळली आहे, अशी घणाघाती टीका माजी आमदार सत्यजित पाटील-सरूडकर यांनी आमदार विनय कोरे यांचा नामोल्लेख टाळून केली. आकुर्ळे,…

शिक्षण महर्षी शशिकांत अणावकर यांचे निधन

कुडाळ (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामांकित शाळा अशी ख्याती असलेल्या शिवाजी इंग्लिश स्कूल, पणदूर तिठा या प्रशालेचे अध्यक्ष तथा शिक्षक शशिकांत सुंदर अणावकर यांचे आज मध्यरात्री अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर कुडाळ येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या पश्यात मुलगा, तीन…

नेतेपणाचा आव आणत सुशांत नाईक यांनी स्वतःचे अज्ञान प्रकट केले

तळेरे – वैभववाडी रस्त्याच्या दुरावस्थेला नाईक कंपनी जबाबदार माजी सभापती अरविंद रावराणे यांनी सुशांत नाईकांच्या टीकेचा घेतला समाचार वैभववाडी (प्रतिनिधी): अपुरी माहीती घेऊन उबाठा शिवसेनेचे सुशांत नाईक यांनी वैभववाडीत येऊन आपलं अज्ञान प्रकट केले. तालुक्याच्या विकासाचा खोटा आव दाखवून जनतेची…

तळेरे येथे शेतकऱ्यांसाठी ई – पीक पाहणी जनजागृती प्रशिक्षण आयोजित

तळेरे (प्रतिनिधी): तळेरे येथे शेतकऱ्यांसाठी ई – पीक पाहणी जनजागृती प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यावेळी तळेरे गावातील शेतकऱ्यांसह तरुण पिढीने विशेष सहभाग घेतला. हा कार्यक्रम तळेरे येथील वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या डॉ.एम.डी. देसाई सांस्कृतिक भवनात संपन्न…

error: Content is protected !!