कै. राजाराम मराठे विद्यालयाचा बारावी विज्ञान शाखेचा सलग १६ व्या वर्षी १०० टक्के निकाल

फाेंडाघाट (प्रतिनिधी) : ब्राम्हणेश्वर शैक्षणिक सामाजिक उन्नती मंडळ, फोंडाघाट संचालित कै. राजाराम मराठे उच्च माध्यमिक विद्यालय (विज्ञान शाखा), फोंडाघाट या विद्यालयाचा उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा २०२६ चा निकाल सलग १६ व्या वर्षी १००% लागला आहे. या परीक्षेसाठी एकूण ४० विद्यार्थी…








