कलमठ गावडेवाडी येथील श्री गणेश मंदिरात माघी गणेश जयंती उत्सव

धार्मिक कार्यक्रमांसह लकी ड्राॅ,जिल्हास्तरीय रेकाॅर्ड डान्स स्पर्धेचे आयाेजन कणकवली (प्रतिनिधी) : मुंबई गाेवा महामार्गापासुन हाकेच्या अंतरावरील असलेले कलमठ गावडेवाडी येथील श्री गणेश मंदिराचा वर्धापन दिन व माघी गणेश जयंती उत्सव दि. 31 जानेवारी व शनिवार 1 फेब्रुवारी राेजी संपन्न हाेणार…








