आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

कणकवली शहराच्या मध्यवर्ती भागात पहिल्या मजल्यावर 1100 स्क्वे.फूट चा गाळा भाड्याने उपलब्ध

प्रशस्त पार्किंगसह कमर्शिअल प्लेस कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहराच्या मध्यवर्ती भागात तेली आळीच्या रस्त्यालगत भवानी कॉम्प्लेक्स मध्ये पहिल्या मजल्यावर 1100 स्क्वेअर फूट चा सुसज्ज कमर्शिअल गाळा प्रशस्त पार्किंगसह भाड्याने उपलब्ध आहे. बँक, पतसंस्था, मिनी हॉस्पिटल, सुपर बाजार, शॉप आदींसाठी अत्यंत…

4 हजार ऐवजी फक्त 999 मध्ये स्ट्रेस टेस्ट व रक्त तपासणी

माधवबाग च्या वतीने 1 जुलै ते 31 जुलै दरम्यान विशेष ऑफर हृदयाची कार्यक्षमता तपासण्यासाठी स्ट्रेस टेस्ट महत्वाची कणकवली (प्रतिनिधी) : मानवी हृदयाची कार्यक्षमता तपासण्यासाठी स्ट्रेस टेस्ट गोल्ड स्टॅंडर्ड इन्व्हेस्टीगेशन आहे. माधवबाग च्या वतीने 4 हजार रुपये खर्चाची स्ट्रेस टेस्ट व…

आदित्य ठाकरेंना धक्का !!! राहुल कनाल शिंदे गटात आज प्रवेश करणार

मुंबई (ब्युरो न्युज) : मुंबई महापालिकेवर काढण्यात येणा-या मोर्चाआधीच ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय.. कारण आदित्य ठाकरेंचे विश्वासू अशी ओळख असलेले राहुल कनाल शिंदे गटात आज प्रवेश करणार आहेत.. राहुल कनाला हे युवासेना कार्यकारिणी सदस्य होते. तसंच आदित्य ठाकरेंचे अत्यंत…

जूलै महिन्यात राज ठाकरे पुन्हा एकदा कोकण दौऱ्यावर

ब्युरो न्युज (मुंबई) : मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा कोकण दौ-यावर निघणार आहेत.. 8 जुलै रोजी राज ठाकरे रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.. पक्ष बांधणीसाठी हा दौरा असल्याचं समजतंय… रत्नागिरी जिल्ह्यातल्या नवनिर्वाचीत पदाधिका-यांना राज ठाकरे मार्गदर्शन करतील.. तसंच जिल्हा…

ठेकदारांनी मंत्रांची घेतलेली भेट कमिशन ठरवण्यासाठी ?

कणकवली (प्रतिनिधी) : समृद्धी महामार्गवर झालेल्या अपघातात 25 जण होरपळून ठार झालेत.सिंधुदुर्गात खड्डेमुक्त रस्त्यांची पोकळ घोषणा सत्ताधारी करतात.मात्र अवघ्या 8 दिवसांत नवीन बनवलेल्या रस्त्यांवर सुदधा खड्डे पडू लागलेत.आंगणेवाडी ला जाणाऱ्या रस्त्यावर 14 कोटींचा निधी खर्च झाला मात्र पहिल्याच पावसात या…

गावच्या विकासाचा केंद्रबिंदू म्हणजे ग्रामसेवक – जयेंद्र रावराणे

वैभववाडीतील ग्रामसेवक उमेश राठोड व वर्षा राठोड या उभतांचा सदिच्छा समारंभ संपन्न वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यात ग्रामसेवक म्हणून सलग ११ वर्षे कार्यरत राहिलेले उमेश राठोड तसेच वैभववाडी तालुक्यातच ९ वर्षे ग्रामसेवक म्हणून कार्यरत राहिलेल्या वर्षा राठोड या उभयतांच्या उस्मानाबाद…

समृद्धी महामार्गावर बस धडाधडा पेटली, बसमधील 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू

(ब्युरो न्युज) : बुलढाण्यात अत्यंत भीषण अपघात झाला आहे. नागपूरहून पुण्याला जाणारी खासगी बस समृद्धी महामार्गावर पलटी झाली. त्यानंतर या बसला आग लागली. आगीने भराभर पेट घेतल्याने या बसमधून प्रवास करणाऱ्या 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर या अपघातात…

या अपघाताने तरी सरकारचे डोळे उघडावेत, बुलढाणा अपघातावरुन उद्धव ठाकरेंची जोरदार टीका

ब्युरो न्युज (मुंबई) : बुलढाणा येथे समृद्धी महामार्गावर एका बसला भीषण अपघात होऊन त्यात 25 जणांचा दुर्दैवी अंत झाला आहे. हे वृत मन हेलावणारे असल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. गेल्या वर्षभरात या महामार्गावर असे अपघात…

प्रा. प्रियांका लोकरे – प्रभू सेट परीक्षा उत्तीर्ण

कणकवली (प्रतिनिधी): येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयातील वाणिज्य विभागाच्या प्रा. प्रियांका लोकरे- प्रभू या नुकत्याच झालेल्या सेट परीक्षेत वाणिज्य विषयातून उत्तीर्ण झाल्या आहेत. प्रा.प्रियांका लोकरे – प्रभू यांनी सेट परीक्षा उत्तीर्ण होऊन महाविद्यालयाच्या लौकिकात भर घातल्याबद्दल शिक्षण प्रसारक मंडळाचे…

ह्युमन राईटस् कडून मालवण मुख्याधिकार्याना निवेदन

आचरा (प्रतिनिधी): ह्युमन राईटस् असोशिएशन फाँर प्रोटेक्शन मालवण तालुकाध्यक्ष सुधीर धुरी व तालुका निरीक्षक संदेश फाटक यांनी काल मालवण नगर परिषद मुख्याधिकारी यांची भेट घेत, डॉ. दिघे यांचे घरापासून मुस्लिम मोहल्ला मार्गे हॉटेल महाराजा पर्यंतचा नविन रस्त्यापर्यंत गेली तीन वर्षे…

error: Content is protected !!