आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

मुलाना जगावर प्रेम करायला शिकवा – ॲड श्रीपती शिंदे

बॅ नाथ पै सेवांगण कट्टा शाखेत चित्रकला स्पर्धा बक्षीस वितरण संपन्न मसुरे (प्रतिनिधी): बॅ नाथ पै सेवांगण कट्टा शाखेत प्रा मधु दंडवते व साथी लक्ष्मण जाधव जन्मशताब्दी निमित्त आयोजित चित्रकला स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभ माजी आमदार श्रीपती शिंदे यांच्या हस्ते…

रस्त्यावर झाड पडल्याने काही काळ वाहतूक ठप्प!

मसुरे (प्रतिनिधी): मसुरे देऊळवाडा दत्तमंदिर ते आंगणेवाडी या मुख्य रस्त्यावर पन्हळकरवाडी येथे रविवारी सायंकाळी झाड रस्त्यावर पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. कट्टा आंगणेवाडी बस सुद्धा काहीकाळ तेथेच थांबून राहिली होती. याबाबत माहिती मिळताच माजी पंचायत समिती सदस्य महेश बागवे यांनी तेथे…

खालची कुंभारवाडी, कुडाळ येथे आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

कामगार कल्याण केंद्र, कुडाळ आणि कुडाळ नगरपंचायतचे नगरसेवक उदय मांजरेकर यांचे आयोजन कुडाळ (अमोल गोसावी) : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, गट कार्यालय चिपळूण अंतर्गत कामगार कल्याण केंद्र, कुडाळ आणि कुडाळ नगरपंचायतचे नगरसेवक उदय रामचंद्र मांजरेकर यांच्या संयुक्त विद्यमाने आज इमारत…

जिल्हा स्तरीय शालेय तलवारबाजी स्पर्धेत कणकवली कॉलेजचे वर्चस्व

फॉईल प्रकारात नितांत चव्हाण जिल्ह्यात प्रथम कणकवली (प्रतिनिधी) : क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग व सिंधुदुर्ग फेन्सिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यामंदिर हायस्कूल कणकवली येथे आयोजित केलेल्या जिल्हा स्तरिय शालेय तलवारबजी…

कणकवली उड्डाण पुलाखाली लावलेल्या वाहनांवर होणार कारवाई

डंपर चोरीला गेल्याने कणकवली पोलिसांचे कारवाईचे संकेत कणकवली (प्रतिनिधी) : शहरातील हायवे उड्डाणपुलाखाली गेले काही महिन्यांपासून विविध वाहने अनधिकृतरित्या पार्किंग करण्यात आली आहेत. त्यातील ओव्हरब्रिजखाली पार्किंग केलेला एक डंपर शुक्रवारी रात्री ११ वाजता चोरीला गेला. त्यामुळे कणकवली पोलीस सतर्क झाले…

शिवसेना उद्धव ठाकरे गटाने मालवण कुडाळ मध्ये आपल्या पक्षाचे अस्तित्व टिकवावे!

मालवण – कुडाळचा पुढील आमदार भाजपचाच भाजप भटके विमुक्त आघाडी उपाध्यक्ष बाळा गोसावी यांचा (उ.बा.ठा.) गटाचे हरी खोबरेकर यांच्यावर पलटवार मसुरे (प्रतिनिधी) : शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या मालवण तालुकाध्यक्षांनी भाजपमध्ये काय चाललंय, कोण कोणाविरुद्ध कुटील डाव करतो याचा शोध लावण्यापेक्षा…

स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत केंद्रीय समितीची बापर्डे गावाला भेट

देवगड (प्रतिनिधी) : स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२३ अंतर्गत केंद्रस्तरीय समितिने बापर्डे ग्रामपंचायतीला भेट देऊन मुल्यमापन केले आणि विविध स्वच्छता विषयक उपक्रमांची पाहणी केली. यावेळी या समितीचे स्वागत बापर्डे गावचे सरपंच संजय लाड यांनी केले.यावेळी मनोगत व्यक्त करताना सरपंच संजय लाड…

एसटीचे सेवानिवृत्त वाहक डी.जी. पवार यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी) : कोळोशी-मधलीवाडी येथील मूळचे रहिवासी असलेले व सध्या जानवली-शिक्षक कॉलनी येथे राहत असलेल्या दशरथ गंगाराम उर्फ डी.जी. पवार (68) यांचे शनिवारी सायंकाळी हृदयविकाराने निधन झाले. डी.जी. पवार हे एसटी महामंडळामधून वाहक पदावरून सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्यावर कोळोशी येथील…

वरेरी येथील घराचे सिमेंट पत्रे व अँगल चोरीप्रकरणी पतिपत्नी सह अन्य एकावर गुन्हा दाखल

देवगड (प्रतिनिधी) : वरेरी येथील किशोर विठ्ठल तिर्लोटकर यांच्या घराचे २१ सिमेंट पत्रे व अँगल असा सुमारे २५ हजार रूपये qकमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याप्रकरणी देवगड पोलिसांनी तेथिलच अजय डोंगरेकर, अविषा डोंगरेकर ही पती पत्नी व संकेत घाडी अशा तिघांविरूध्द चोरीचा…

तिर्लोट आंबेरी खाडीत सापडला अनोळखी पुरूषाचा मृतदेह

देवगड (प्रतिनिधी) तिर्लोट आंबेरी खाडीत शुक्रवारी सकाळी ९.३० वा.सुमारास अनोळखी पुरूषाचा मृतदेह मिळाला.आंबेरी पुलाच्या खाली खाडीकिनारी शुक्रवारी सकाळी ९.३० वा.सुमारास ४५ ते ५० वर्षे वयोगटाचा अनोळखी पुरूषाचा मृतदेह दिसला.याबाबत आंबेरी येथील रqवद्र गणपत जुवाटकर यांनी विजयदूर्ग पोलिस स्थानकात खबर दिली…

error: Content is protected !!