आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

कणकवली तालुका पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर

उद्योजक पुरस्कार हनुमंत सावंत यांना तर राजन कदम, मिलिंद पारकर, अस्मिता गिडाळे यांना पत्रकार पुरस्कार कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुका पत्रकार संघाचे पुरस्कार सोमवारी जाहीर करण्यात आले. यामध्ये आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार राजन कदम ( संपादक- साप्ताहिक सिंधुदुर्ग…

विकासाबरोबर जिल्हा बँकेला सामाजिक विकासाचे केंद्र बनविणार : मनीष दळवी

संचालक मंडळाच्या तिसऱ्या वर्षपूर्ती कार्यक्रमात केले जाहीर ओरोस (प्रतिनिधी) : जिल्हा बँक प्रामुख्याने शेतकऱ्यांची बँक आहे. त्याच बरोबर युवा वर्ग, महिला, शिक्षण यासाठीही बँक कार्यरत आहे. बँकेकडे विकासाचे केंद्र म्हणून पाहिले जाते. विकासाला बँकेने प्रमुख माध्यम ठरविले असलेतरी ही बँक…

पपी मित्रा ! डाव अर्ध्यावर सोडून गेलास – फोंडाघाट बाल गोपाळ मंडळ, व्यापारी संघ नांदगाव- फोंडाघाट, मित्रपरिवार आणि ग्रामस्थ शोकाकुल

फोंडाघाटचा सुपुत्र आणि नांदगाव व्यापारी संघाचे अध्यक्ष महेश, ( पपी ) सापळे यांचे हृदयविकाराच्या तीव्र धट्ट्यांनी निधन ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट गावचे सुपुत्र, बालगोपाळ मंडळाचे सक्रिय कार्यकर्ते आणि नांदगाव व्यापारी संघाचे हरहुन्नरी अध्यक्ष महेश (पपी ) सापळे यांचे नांदगाव…

नांदगाव व्यापारी संघटना अध्यक्ष महेश सापळे यांचे आकस्मिक निधन

कणकवली (प्रतिनिधी) : नांदगाव व्यापारी संघटनेचे अध्यक्ष महेश उर्फ पपी मधुकर सापळे ( वय 45, रा. शिवाजीनगर असलदे, मूळ रा.फोंडघाट ) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने 13 जानेवारी रोजी दुपारी पावणे दोन वाजता वैद्यकीय उपचारादरम्यान आकस्मिक निधन झाले. नांदगाव व्यापारी संघटनेच्या वतीने…

कासार्डे विद्यालयाला एनसीसी लेफ्टनंट कर्नल तनुज मंडलिक यांची भेट

विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि शिस्त महत्त्वाची – लेफ्टनंट कर्नल मंडलिक तळेरे (प्रतिनिधी) : एनसीसी लेफ्टनंट कर्नल तनुज मंडलिक यांनी कासार्डे माध्यमिक विद्यालयाला भेट देऊन एनसीसी कॅडेटस् आणि शिक्षकांशी संवाद साधला. याप्रसंगी बोलताना राष्ट्रीय छात्र सेनेत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी व शाळांना…

कणकवली शहरात आणि शहरानजीक पुन्हा अंदरबाहर जुगार सुरू

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरानजीक पुन्हा अंदर बाहर जुगार अड्डा सुरू झाला असल्याची चर्चा असून खाकी वर्दी च्या नजरेआड दरदिवशी काही हजारोंची उलाढाल यातून सुरू असल्याचे बोलले जात आहे. कणकवली शहरानजीक नावात मठ असलेल्या गावात हा जुगार अड्डा सुरू झाल्याचे…

फोंडाघाट – गांगोवाडी येथील संकेत धोंडू चव्हाण यांना डॉक्टरेट !

पंचक्रोशीत कौतुकाचा वर्षाव ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट- गांगोवाडी येथील संकेत धोंडू चव्हाण यांनी कृषी अर्थशास्त्र या विषयांमध्ये नुकातीच पीएचडी पूर्ण करून फोंडाघाट तसेच गांगोवाडी ची शान वाढवली आहे. डॉ. संकेत चव्हाण यांनी गोविंद वल्लभ पंत कृषी व औद्योगिक विश्वविद्यालय,…

चिंदर गावच्या शिरपेचात मानाचा तुरा !

चिंदरची सुकन्या शुभ्रा सिताराम हडकर सुवर्ण पदकाची मानकरी ! इंटरनॅशनल मॅथेमॅटिक्स ऑलिम्पियाड (IMO) मध्ये सुवर्ण पदक शुभ्रा रोझरी इंग्लिश स्कूल मालवणची विद्यार्थिनी आचरा (प्रतिनिधी) : वसुंधरा विज्ञान केंद्र, नेरूरपार येथे १२ डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या इंटरनॅशनल मॅथेमॅटिक्स ऑलिम्पियाड (IMO) मध्ये…

‘भारतीय जनता पार्टी महाविजय प्रदेश अधिवेशन’

खासदार नारायण राणे, कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांची उपस्थिती शिर्डी (प्रतिनिधी) : शिर्डी येथे देशाचे यशस्वी गृहमंत्री अमित शाह आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचे महाविजय प्रदेश अधिवेशन पार पडले. याप्रसंगी राज्याचे कॅबिनेट मंत्री व…

देवगड-जामसंडे पाणीप्रश्न सोडवण्यासाठी कोर्ला सातंडी धरणावरून नवीन योजना सुरू करण्याचे आदेश

सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे कार्यवाही सुरू देवगडच्या पाणी प्रश्नावर आमदार नितेश राणे यांनी काढला शाश्वत उपाय देवगड वासियांना मुबलक पाणी पाणीटंचाईमुळे असलेला वनवास संपणार देवगड (प्रतिनिधी) : देवगड-जामसंडे नगरपंचायत हद्दीतील जनतेला मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी कोर्ला सातंडी धरणावरून नवीन पाणीपुरवठा…

error: Content is protected !!