पोक्सो सह बलात्काराच्या गुन्ह्यात आरोपी पांडुरंग कदम चा जामीन नामंजूर

सरकारी वकील रुपेश देसाई यांचा यशस्वी युक्तिवाद सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : अल्पवयीन मतिमंद आणि दिव्यांग मुलीवर शारीरिक अत्याचार करणाऱ्या नराधम पांडुरंग बाळकृष्ण कदम ( वय ३९, रा. नानेली , उत्कर्षनगर , ता .कुडाळ ) याचा जामीन अर्ज विशेष जिल्हा न्यायाधीश श्रीमती…








