आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

श्री देव राधाकृष्ण मंदिर फोंडाघाट येथे सुरु असलेल्या अखंड हरीनाम सप्ताहास युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची उपस्थिती

फोंडाघाट (प्रतिनिधी) : श्री देव राधाकृष्ण मंदिरात अखंड हरीनाम सप्ताह सुरु आहे. युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी सप्ताहाला उपस्तित राहून दर्शन घेतले. मोठ्या भक्तिमय वातावरणात हा हरीनाम सप्ताह सुरु आहे. भजन, कीर्तन, महिलांच्या फुगड्या अश्या अनेक कार्यक्रमाची मेजवानी या हरीनाम…

भारतीय लोकशाहीत मानवाला राज्य घटनेने मुलभूत अधिकार दिलेत – ॲड.उमेश सावंत

जिल्हा पोलीस दलातील अधिकारी वर्गाला मानवी हक्क आयोगा विषयावर मार्गदर्शन तळेरे (प्रतिनिधी) : भारतीय लोकशाहीमध्ये राज्य घटनेने मानवाला मुलभूत हक्क,अधिकार दिलेले आहेत. त्याचा योग्य प्रकारे वापर करून अन्यायाविरुद्ध दाद मागता येते. त्यासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडली पाहिजे.…

पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत जागतिक पर्यटन दिन होणार साजरा

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने दि. 27 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता प्रादेशिक पर्यटन कार्यालय, येथे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते जागतिक पर्यटन दिन साजरा करण्यात येणार असल्याची माहिती पर्यटन विकास महामंडळाचे…

राजकोट येथे होणार शिवसृष्टी वर आधारित ऊर्जा हिंदुत्वाची प्रकल्प

ओरोस (प्रतिनिधी) : राजकोट येथे नव्याने उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या नजिक पर्यटनासाठी आरक्षित असलेल्या जागेत “ऊर्जा हिंदुत्वाची” या नावाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित शिवसृष्टी प्रकल्प उभारण्याचा हालचाली सुरू झाल्या आहेत. यासाठी १०० कोटी रुपयांचा निधी अपेक्षित…

५ ऑक्टोबर रोजी कणकवलीत निघणार भव्य “आरक्षण बचाव रॅली” – आमदार नितेश राणे

राहुल गांधी वक्तव्याने काँग्रेसचा खरा चेहरा जनतेसमोर आला आरक्षण आमच्या हक्काचे, ते संपू देणार नाही ;आमदार नितेश राणे यांनी सुनावले कणकवली (प्रतिनिधी) : काँग्रेस पक्षाची भारत देशात सत्ता आली तर काँग्रेस आरक्षण व्यवस्थाच संपवून टाकणार असे वक्तव्य विरोधी पक्षनेता व…

गोळवण येथे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना माहिती कार्यक्रम!

मसुरे (प्रतिनिधी) : ग्रामपंचायत गोळवण – कुमामे – डिकवल येथे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग या योजनेची माहिती देण्यात आली. जिल्हा संसाधन समन्वयक योगेश वालावलकर आणि तालुका समन्वयक कृष्णा साळसकर यांचे मार्गदर्शन लाभले. सदरच्या कार्यक्रमास कृषी विभाग मालवण चे तालुका…

जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्गनगरी तून हलविण्याबाबत शासकीय पातळीवर चर्चा नाही

संघर्ष समितीच्या शिष्टमंडळासमाेर पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ठ केली भुमिका ओरोस (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद रुग्णालय जिल्ह्याची राजधानी सिंधुदुर्गनगरी येथून हलवण्याचा प्रश्नच नाही. शासकीय मेडिकल कॉलेजला हे रुग्णालय सलग्न आहे. येथून जिल्हा रुग्णालय हलविण्याबाबत शासकीय पातळीवर कोणतीही चर्चा झालेली नाही,…

१३ सप्टेंबर रोजीच्या जनता दरबारातील ६४५ प्राप्त तक्रार अर्जापैकी ५५० अर्ज निकाली

चांगले काम करणारे अधिकारी, कर्मचारी अभिनंदनास पात्र – पालकमंत्री रवींद्र चव्हाण ओरोस (प्रतिनिधी) : १३ सप्टेंबर रोजी घेण्यात आलेल्या कुडाळ मालवण विधानसभेच्या जनता दरबारात ६४५ तक्रार अर्ज प्राप्त झाले होते. त्यातील ५५० अर्ज निकाली काढले गेलेले आहेत. अशाप्रकारे चांगले काम…

डाटा एन्ट्री ऑपरेटर ना राष्ट्रीय आरोग्य अभियांतर्गत नियुक्ती द्या

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे जनता दरबारात निवेदनाद्वारे मागणी सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत डेटा एन्ट्री ऑपरेटर ची राज्यात ३२०३ एवढी पदे मंजूर आहेत. त्यासाठी लागणारा निधी ५ कोटी ७६ लाख ५४ हजार निधी राज्य स्तरावरून मंजूर आहे. तरी…

कुडाळ विधानसभा क्षेत्रनिहाय जनता दरबार संपन्न !

कुडाळ (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन, प्रशासन आणि जनता यांच्यात समन्वय साधला गेला पाहिजे. यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन दिवसीय विधानसभा क्षेत्रनिहाय जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. या जनता दरबाराच्या माध्यमातून विविध शासकीय विभागांतील अधिकारी एकाच…

error: Content is protected !!