वराडकर हायस्कुलच्या विद्यार्थ्यांना अमली पदार्थ आणि ड्रग्ज विरोधी कार्यशाळेतून उपयुक्त मार्गदर्शन

चौके (प्रतिनिधी) : केंद्र सरकारच्या निर्देशखाली काम करणाऱ्या ‘नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो’, गोवा आणि कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी अंमली पदार्थ, ड्रग्ज अशा नशा विरोधी कार्यशाळेचे विशेष आयोजन करून शाळा आणि कॉलेजमधील विद्यार्थ्यांना यांच्या दुष्परिणामाबद्दल जागृत…








