आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

सासोली जमीन गैरव्यवहार प्रकरणी संदेश पारकर यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस एसपी चा पाठिंबा – अमित सामंत

दोडामार्ग (प्रतिनिधी) : दोडामार्ग तालुक्यातील सासोली जमीन गैरव्यवहार प्रकरण गेले अनेक दिवस गाजत असूनही महसूल विभाग नरोवा कुंजरोवा भूमिकेत असून राजकीय वरदहस्ताने महसूल विभाग दबला गेलेला आहे,असा सूर संपूर्ण जिल्ह्यात चर्चिला जात आहे, जिल्ह्याचे विद्यमान कर्तव्यदक्ष पालकमंत्री यांनी याप्रकरणाची एवढी…

कुक्कुट पक्षांच्या खरेदी व संगोपणासाठी अनुदान योजनेसाठी 26 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळामार्फत जिल्ह्यासाठी कुक्कुट पक्षांच्या खरेदी व संगोपणासाठी अनुदान योजना राबविण्यात येत आहे. लाभार्थ्यीनी www.mahamesh.org या संकेतस्थळावर 26 सप्टेंबर 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे, आवाहन जिल्हा पशुसवर्धन उपआयुक्त डॉ. जे. एन.…

भूमिहीन मेंढपाळ कुटुंबासाठी अर्धबंदिस्त, बंदिस्त मेंढीपालन करण्यासाठी एकरकमी अर्थसहाय योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळामार्फत सिंधुदुर्ग जिल्हयातील भटक्या जमाती- क याप्रवर्गासाठी धनगर व तत्सम जमाती मधील लाभार्थीसाठी राज्यस्तरीय योजनेंअतर्गत भूमिहीन मेंढपाळ कुटुंबासाठी अर्धबंदिस्त, बंदिस्त मेंढीपालन करण्याकरीता जागा खरेदीसाठी अनुदान स्वरुपात एकवेळचे एकरकमी अर्थसहाय योजनेकरीता…

चराई अनुदान योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळामार्फत जिल्ह्यातील भटक्या जमाती – क या प्रवर्गासाठी धनगर व तत्सम जमाती मधील मेंढपाळ कुटुंबांना राज्यस्तरीय योजनेअंतर्गत माहे जुन ते सप्टेंबर या चार महिन्यासाठी चराई अनुदान योजनेची योजनेंसाठी 26 सप्टेंबर…

काळसे मधील रुपेश पावसकर बेपता

मालवण (प्रतिनिधी) : काळसे बागवाडी येथील रुपेश रवींद्र पावसकर (वय ३८) हा तरुण १३ सप्टेंबर पासून बेपत्ता झाला आहे. घरात कोणालाही न सांगता निघून गेला आहे. त्याचा सर्वत्र शोध घेतला. मात्र तो सापडून आलेला नाही. याबाबतची खबर त्याचा चुलत भाऊ…

कसाल वनपाल अनिल चव्हाण यांचे निधन

उद्या सकाळी 9 वाजता होणार अंत्यसंस्कार कणकवली (प्रतिनिधी) : कसाल वनपरिमंडळ चे वनपाल अनिल रामचंद्र चव्हाण ( वय 54, मूळ गाव फोंडाघाट बावीचेभाटले ) यांचे गुरुवार 19 सप्टेंबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्यावर गोवा बांबूळी येथील रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू…

सावंतवाडी-दिवा एक्स्प्रेस मधून महिलेचे ३ लाखांचे दागिने लंपास

खेड (प्रतिनिधी) : कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या सावंतवाडी-दिवा एक्स्प्रेस मधून प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या पर्स मधून सुमारे ३ लाखाचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेले. दिवा रेल्वेगाडीतून बोरिवली मुंबई असा प्रवास करणाऱ्या महिलेच्या पर्समधील ३ लाख २० हजार रूपये किमतीचे सोन्याचे…

ना रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपातर्फे वैभववाडी येथे रक्तदान शिबीराचे आयोजन

वैभववाडी (प्रतिनिधी) : सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग जिल्हा नाम.रविंद्र चव्हाण यांच्या उद्या 20 सप्टेंबर 2024 रोजी वाढदिवसाचे औचित्य साधून भाजपा वैभववाडी तर्फे रक्तदान शिबिर ग्रामीण रुग्णालय वैभववाडी येथे आयोजित करण्यात आले आहे. तसेच स्वच्छता मोहीम कार्यक्रम सकाळी ठीक…

कोलगाव येथील अक्षय साहिल आत्महत्या प्रकरणी प्रशांत पवार याला अटकपूर्व जामीन मंजूर

कणकवली (प्रतिनिधी) : सावंतवाडी तालुक्यातील कोलगांव येथील अक्षय जनार्दन साईल याला आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी प्रशांत सुभाष पवार रा. भोमवाडी, कोलगांव याला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश एच. बी. गायकवाड यांनी २५ हजार रुपयांचा सशर्थ अटकपुर्व जामिन मंजूर केला आहे. संशयिताच्यावतीने…

सासोली जमीन गैरव्यवहार प्रकरणी संदेश पारकर यांच्या आंदोलनाला आमदार वैभव नाईक यांचा पाठींबा

महसूल विभागाच्या अनागोंदी कारभाराकडे राज्याच्या महसूल सचिवांचे लक्ष वेधणार बेकायदेशीर अकृषिक सनदा रद्द करण्याची आणि दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाच्या कारवाईची मागणी करणार- आमदार वैभव नाईक कणकवली (प्रतिनिधी) : सासोली येथे गुजराती परप्रांतीय धनदांडग्यांच्या कंपनीने तेथील काही ग्रामस्थांच्या सामाईक जमिनी सरकारी यंत्रणांना…

error: Content is protected !!