आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

नांदाेस येथील पाककला स्पर्धेत प्रमिला शिरोडकर प्रथम

माता यशोदा परिवारातर्फे आयाेजन सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील नांदोस गावामध्ये माता यशोदा परिवाराच्या वतीने घेण्यात आलेल्या महिलांच्या पाककला स्पर्धेत प्रमिला शिरोडकर यांनी प्रथम क्रमांक मिळविला. आरोग्य व स्वच्छतेचा प्रसार करणाऱ्या माता यशोदा परिवारातर्फे ग्रामीण भागातील महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी श्रीकृष्ण…

उंडील ग्रामपंचायत नळ पाणी पुरवठा योजनेत अनियमितता

ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाईची तुकाराम नर यांची मागणी सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील उंडील ग्रामपंचायत क्षेत्रात राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना अंतर्गत राबविण्यात आलेल्या नळ पाणी पुरवठा योजनेत अनियमितता झाली आहे. याची सखोल चौकशी करून दोषी ठेकेदार व अधिकारी यांच्यावर नियमानुसार…

छ. शिवाजी महाराज व महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेतील शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या

आंबा, भात, काजू उत्पादक शेतकरी संघटनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजने मधील पात्र व महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेमधील दोन लाखांवरील पात्र असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी द्यावी, अशी मागणी जिल्ह्यातील आंबा, भात, काजू व इतर…

कोकण प्रांत कार्यकारीणी सदस्यपदी सिंधुदुर्गच्या डॉ. बापू भोगटे यांच्या नावाची घोषणा

चौके (प्रतिनिधी) : कवी केशवसुत स्मारक, मालगुंड येथे झालेल्या अखिल भारतीय साहित्य परिषद कोकण प्रांत बैठकीत कोकण प्रांत कार्यकारीणीची घोषणा करण्यात आली. या कार्यकारीणीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ-पावशी गावचे सुपुत्र आणि अस्सल गावरान मातीच्या ढंगाचे साहित्यिक म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या डॉ बापू…

चुनवरे येथील बौद्धवाडी स्मशानभूमी रस्त्याचे भूमिपूजन संपन्न

शाळकरी गरजू मुलींना मोफत सायकल वाटप मालवण (प्रतिनिधी): जिल्हा नियोजन मधून 29 लाख निधी प्राप्त झालेल्या चूनवरे तळेवाडी खंबड वाडी चूनवरे बौद्धवाडी स्मशान कडे जाणारा रस्त्याचे भूमिपूजन माजी बांधकाम व वित्त सभापती अनिल कांदळकर यांच्या श हस्ते पार पडले. त्यावेळी…

अखिल भारतीय साहित्य परिषद कोकण प्रांत कार्यकारीणी सदस्यपदी सिंधुदुर्गच्या डॉक्टर बापू भोगटे यांच्या नावाची घोषणा

चौके ( प्रतिनिधी ): कवी केशवसुत स्मारक, मालगुंड येथे झालेल्या अखिल भारतीय साहित्य परिषद कोकण प्रांत बैठकीत कोकण प्रांत कार्यकारीणीची घोषणा करण्यात आली. या कार्यकारीणीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ-पावशी गावचे सुपुत्र आणि अस्सल गावरान मातीच्या ढंगाचे साहित्यिक म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या डॉ…

सर्व्हिस रस्ता बस शेड बांधकाम मिळण्याकरिता पावशी येथे ग्रामस्थांकडून आंदोलन

कुडाळ (प्रतिनिधी): पावशी येथे सर्व्हिस रस्ता बस शेड बांधकाम मिळण्याकरिता ग्रामस्थांकडून आंदोलन छेडण्यात आले. आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा अशी घोषणा देत पावशी ग्रामस्थांनी मुंबई गोवा महामार्ग रोखला. संबंधित अधिकारी वेळेत हजर न राहिल्याने पोलीस प्रशासनाला सुद्धा…

आचरे गावचे हरहुन्नरी व्यक्तीमत्व माजी जि.प सदस्य श्रीकांत सांबारी यांचे निधन

आचरा (प्रतिनिधी): आचरा गावच्या सामाजिक ,शैक्षणिक,सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील हरहुन्नरी व्यक्तीमत्व माजी जि.प सदस्य श्रीकांत सांबारी यांचे वयाच्या 74वर्षी दुःखद निधन झाले. वैभवशाली पतसंस्थेचे ते गेली 27वर्षे चेअरमन म्हणून कार्यरत होते. वैभवशाली पतसंस्थेच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या कार्य कर्तृत्वामुळे…

मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचं निधन

मुंबई (प्रतिनिधी): शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ज्येष्ठ नेते आणि मुंबईचे माजी महापौर प्रो. विश्वनाथ महाडेश्वर यांचं मंगळवारी निधन झालं. मध्यरात्री दोन वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. ते 63 वर्षांचे होते. महाडेश्वर यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी सांताकृझ पूर्व, पटेल नगर…

प.पू. भालचंद्र महाराज नागरी सहकारी पतसंस्था खारेपाटण च्या वतीने सविता आश्रम मधील सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी): कणकवली तालुक्यातील प.पू.भालचंद्र महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित खारेपाटण या संस्थेच्या वतीने १ मे महाराष्ट्र दीन व कामगार दिनाचे औचित्य साधून पणदुर,कुडाळ येथील जीवन आनंद संस्थेच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या सविता आश्रमधील निरधरांसाठी सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या सर्व कर्मचारी…

error: Content is protected !!