आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

कोल्हापूर शहरातील लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्थळाचे सुशोभीकरण व इतर कामांसाठी 9 कोटी 40 लाखाचा निधी मंजूर

कोल्हापूर जिल्ह्यातील सात ठिकाणी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेआपला दवाखान्याचे डिजिटल अनावरण पालकमंत्री केसरकर यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण छत्रपती शाहू स्टेडियम येथे करण्यात आले प्रतिनिधी कोल्हापूर (रोहन भिऊंगडे): कोल्हापूर, कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन विविध योजना…

चिंदर ग्रामपंचायत येथे महाराष्ट्र दिन साजरा

आचरा (प्रतिनिधी): 1 मे महाराष्ट्राचा 63 वा स्थापना दिन आज चिंदर ग्रामपंचायत मध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रामपंचायत सदस्य शशिकांत नाटेकर यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी सरपंच राजश्री कोदे, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र मांजरेकर, ग्रामविस्तार अधिकारी मंगेश साळसकर, निशिगंधा वझे,…

प्रज्ञा ढवण यांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार प्रदान

जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते करण्यात आले पुरस्कार वितरण कणकवली (प्रतिनिधी): राज्य शासनाच्या महिला बाल विकास विभागाच्या वतीने देण्यात येणारा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जिल्हास्तरीय पुरस्कार प्रज्ञा प्रदीप ढवण यांना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद…

भिरवंडे गावात शेतकऱ्याच्या हस्ते ध्वजारोहण

कणकवली (प्रतिनिधी): एक मे महाराष्ट्र दिना निमित्त भिरवंडे ग्रामपंचायत मध्ये गावातील ज्येष्ठ नागरिक शेतकरी विठ्ठल दामोदर पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. गावातील सर्व शेतकऱ्यांचा सन्मान करताना वयाच्या 85 व्या वर्षीही शेती करणारे विठ्ठल पवार यांना ध्वजारोहणाचा मान भिरवंडे ग्रामपंचायत…

कामगार दिनी ग्रामपंचायत सफाई कर्मचाऱ्याच्या हस्ते केले ध्वजारोहण

कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांनी दिला ध्वजारोहणाचा बहुमान कणकवली (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण प्रत्येक शासकीय कार्यालय, ग्रामपंचायत मध्ये होते. आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने कलमठ ग्रामपंचायत समोर होणाऱ्या ध्वजारोहणाचा बहुमान कलमठ ग्रामपंचायतचे कचरा सफाई कर्मचारि मंगेश कदम यांना दिला, ग्रामस्वच्छता मध्ये…

भंडारी महासंघाचे अध्यक्ष मामा माडये यांचे प्रतिपादन

कट्टा येथे भंडारी समाजाच्या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मसुरे (प्रतिनिधी): कट्टा पंचक्रोशी भंडारी समाज पुन्हा एकदा जोमाने उभा राहतोय हे आजच्या तुमच्या उपस्थिती वरून दिसत आहे. सर्व समाज बांधव एवढ्या तळमळीने एकत्र आले हे पाहून समाज बांधवांचा अभिमानही वाटतोय. आगामी काळात…

रत्नागिरी बारसुत येण्यासाठी नामचीत गुंडांचे संरक्षण घेण्याची उद्धव ठाकरेंवर वेळ ; आमदार नितेश राणे यांचा आरोप

हत्यार बंद गुंड आणून बारसूत कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचे उ.बा.ठा.चे प्लानिंग आदित्य वर चांगले संस्कार झाले असते तर दिशा सालियान आज जिवंत असती राऊत हे पवार,ठाकरे यांच्या घरात आग लावण्याचे काम करत आहेत कणकवली (प्रतिनिधी) : उद्धव ठाकरे यांच्या रत्नागिरी…

प्रा. सिद्धी कदम यांचे सेट पाठोपाठ नेट परीक्षेत सुयश

देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील शिरगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या मुंबई विद्यापीठ संलग्न पुंडलिक आबाजी कर्ले कला व वाणिज्य महाविद्यालय शिरगाव महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापिका सिद्धी दिलीप कदम उर्फ वैशाली सोमा तांबे यांनी युजीसी नेट या राष्ट्रीय पात्रता परीक्षेत सुयश प्राप्त…

1 मे रोजी किल्ले रामगडवर महाराष्ट्र दिन…!

दुर्गवीर प्रतिष्ठान महाराष्ट्र आणि रामगड ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील रामगड किल्ल्यावर दुर्गवीर प्रतिष्ठान गेली 8 वर्षे श्रमदान मोहिमा राबवून विविध पारंपारिक सण-उत्सव आयोजित करुन रामगड जागता ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून यंदा…

अन् रविवारीही वाजली शाळेची घंटा !

राष्ट्रगीत, प्रार्थना आणि दिपप्रज्वलन करून काळसे हायस्कूल आजी-माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्यास प्रारंभ चौके (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील श्री शिवाजी विद्यामंदीर काळसे माजी विद्यार्थी सेवा संस्था मुंबई या संस्थेच्या १५व्या वर्धापनदिनानिमित्त आज काळसे हायस्कूल येथे आज ३० एप्रिल रोजी आयोजित आजी माजी…

error: Content is protected !!