आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

भाजप कार्यकर्ते बबलू पवार यांची तळेरे पं.स.विभागीय अध्यक्षपदी निवड

खारेपाटण (प्रतिनिधी) : भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते व कट्टर नारायण राणे समर्थक तथा कुरांगवणे – बेर्ले गावच्या ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच निवृत्ती उर्फ बबलू पवार यांची नुकतीच भाजप पक्षाच्या तळेरे पंचायत समिती विभागीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून त्यांच्या या निवडी…

देवगड तालुक्यातील गवाणे येथील युवा चित्रकार अक्षय अरुण मेस्त्री “समाज भूषण पुरस्कार” देऊन सन्मानित

आचरा (प्रतिनिधी) : विश्वकर्मा सोशल वेलफेअर फौडेशन पुणे या संस्थेच्या वतीने देण्यात येणारा “समाज भूषण पुरस्कार” देवगड तालुक्यातील गवाणे येथील उद्ययमुख युवा चित्रकार अक्षय अश्विनी अरुण मेस्त्री याला पुणे येथे देऊन सन्मानित करण्यात आले. विश्वकर्मा सोशल वेलफेअर फौंडेशन ट्रस्ट हे…

वैभववाडी तालुक्यात मुसळधार ; घरावर वीज कोसळून नुकसान

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. आखवणे येथे विज्यांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसात लक्ष्मण शंकर ढवण या शेतकऱ्यांच्या घरावर वीज कोसळून मोठे नुकसान झाले आहे.ही घटना शनिवारी रात्री 1.30 वाजण्याच्या सुमास घडली. सुदैवाने घरात…

कणकवली शहर भाजपा वतीने आयोजित वयोश्री योजना शिबिरला उत्स्फूर्त प्रतिसाद

कणकवली (प्रतिनिधी) : शहर भारतीय जनता पार्टीतर्फे बूथ क्रमांक २८९ टेंबवाडी, गांगोवाडी भागात वयोश्री योजनेचे शिबीर संपन्न झाले. ३५ पेक्षा जास्त लाभार्थीनी फॉर्म भरण्यात आले आहे. या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, शहर…

एसटी बस ओहोळात झाली पलटी ; प्रवासी किरकोळ जखमी

कुसुर पिंपळवाडी येथील घटना वैभववाडी (प्रतिनिधी) : कुसुर पिंपळवाडी येथे विजापूर कुडाळ एसटी बस रस्त्यालगत असलेल्या व्हाळात पलटी झाली. या अपघातात सदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. बसमधून 32 प्रवाशी प्रवास करीत होते. यापैकी 10 प्रवाशांना किरकोळ दुःखापत झाली आहे.…

शिवसेना ( उबाठा ) पक्षाच्या वतीने 27 ऑगस्ट रोजी मिरजकर तिकटी येथे 41 फुटी दहीहंडीचे आयोजन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं 27 ऑगस्ट रोजी मिरजकर तिकटी येथे 41 फुटी दहीहंडीचे आयोजन करण्यात आल. यावेळी विजेत्या संघाला 1 लाख 51 हजार रुपयाचं बक्षीस देण्यात येणार आहे. या दहीहंडीसाठी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील 20 गोविंदा…

स्मार्ट लेन्सची खास ऑफर ; फ्रेम व ग्लास वर (60 % सूट) आजच खरेदी करा

दि 25 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट पर्यंत 2024 वेळ सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत कणकवली (प्रतिनिधी) : स्मार्ट लेन्स ने खास ऑफर आणली असून चष्मा फ्रेम आणि ग्लासवर तब्बल 60 टक्केची सूट दिली आहे. चष्याच्या ग्लासवर सूट ही भन्नाट…

हुसेन लांजेकर यांची वैभववाडी तालुका भाजपा सरचिटणीसपदी निवड

वैभववाडी (प्रतिनिधी) : भाजपा तालुका सरचिटणीसपदी हुसेन लांजेकर यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर तालुका अध्यक्ष सुधीर नकाशे यांनी त्यांचं अभिनंदन केले. भाजपाच्या तालुकाध्यक्ष पदी सुधीर नकाशे यांची नुकतीच निवड झाली होती. यानंतर तालुका कार्यकारिणीतही खांदेपालट करण्यास सुरुवात केली…

समाजाच्या ऋणातून आपण कधीच मुक्त होत नाही-: उपशिक्षणाधिकारी शेर्लेकर

कासार्डे माध्यमिक विद्यालयात ‘लीलाविश फाउंडेशनच्यावतीने’ २.५ लाखाच्या शिष्यवृत्तीचे वाटप तळेरे (प्रतिनिधी) : मातृ-पितृ,गुरु आणि समाज ऋणात आपण सतत वावरत असतो आणि यापैकी कोणत्याही ऋणातून आपण मुक्त होऊ शकत नाही, खरोखरच तुम्ही भाग्यवान आहात की, तुमच्या शैक्षणिक वाटचालीत लीलाविश फाउंडेशन तुमच्या…

ओझर बांदिवडे, चौके मसुरे, कसाल मालवण रस्ता साईडपट्टी साफसफाई व खड्डे भरण्यास प्रारंभ !

मसुरे (प्रतिनिधी) : कोकणवासियांचा लाडका सण म्हणजे गणेशोत्सव. या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने रस्ता लगतची झाडी तोडणे व साफसफाई करणे, व रस्ता खड्डे भरणे कामाला प्राधान्य देण्यात येत आहे. मालवण तालुक्यातील ओझर कांदळगाव मसुरे बांदिवडे रस्ता, चौके आंबडोस…

error: Content is protected !!