डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून

मागासवर्गीय नागरिकांना देण्यात आलेल्या बँचेस इतरत्र वळविल्या जिल्ह्यातील अनु.जाती मागासवर्गीय जनता आंदोलनाच्या तयारीत खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विशेष साहाय्य विभागाच्या वतीने राज्यातील अनु जाती/जमाती मागासवर्गिय वड्या वस्त्यांवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास सन २०२३-२४ या योजने अंतर्गत ज्येष्ठ…








