आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

मतदारसंघाच्या विकासासाठी विधानसभा लढवतोय

शिवसेना पक्षप्रवेश घोषणेनंतर निलेश राणेंची प्रतिक्रिया सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : महायुतीच्या फॉर्म्युल्यानुसार कुडाळ विधानसभा मतदार संघ शिवसेनेला गेला आहे. हा मतदार संघ गेल्या दहा वर्षात विकासात मागे गेला आहे. त्यामुळे आपण हा बॅकलॉग भरून काढतानाच एकविसाव्या शतकातील विकसित मतदार संघ करण्यासाठी…

होय ! मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत उद्या शिवसेनेत पक्षप्रवेश करतोय

माजी खा.निलेश राणेंनी पक्षप्रवेशाची केली घोषणा सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : होय मी उद्या 23 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 4 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश करत आहे असे सांगत भाजपा प्रदेश चिटणीस माजी खासदार निलेश राणे यांनी…

महाराष्ट्र शासनाकडून सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना दिलासा

माहे फेब्रुवारी 2023 पूर्वी नियुक्त्यांसाठी प्रलंबित प्रकरणांचा मंजुरीचा मार्ग अखेर मोकळा सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सफाई कामगारांच्या वारसांसाठी लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार लाभ देताना जातीची अट शिथिल करून कोणत्याही जाती धर्माच्या सफाई कामगारांना सरसकट लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार लाभ देण्यात यावा…

वैभववाडी शहरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट शालेय विद्यार्थी व नागरिकांमध्ये भितीचे वातावरण

स्थानिक प्रशासनाने तात्काळ भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा; नागरिकांची मागणी वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी शहरातील अनेक परिसरात भटक्या कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात वावर वाढला असून अशा कुत्र्यांमुळे शालेय विद्यार्थी व नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक संबंधित प्रशासनाने या मोकाट फिरणाऱ्या…

उबाठा सेनेचे देवगड अल्पसंख्यांक सेल तालुकाध्यक्ष इकबाल धोपावकर भाजपात

आमदार नितेश राणेंमुळे अल्पसंख्याक समाजाचा होऊ शकतो विकास – धोपावकर देवगड (प्रतिनिधी) : आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत शिवसेना उबाठा अल्पसंख्याक सेल देवगड तालुकाध्यक्ष इकबाल धोपावकर यांनी भाजपा मध्ये जाहीर पक्षप्रवेश केला.आमदार नितेश राणे यांच्या कार्यप्रणालीने प्रभावित होऊन आणि देवगड…

बाबा सिद्यिकींच्या हत्येचा घटनाक्रम पोलिस जाहिर करतात तर मग छत्रपतींच्या पुतळ्याच्या घटनेचे काय झाले?

वेल्डरला अटक करुन काय साध्य ? मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांचा सवाल पोलिसांवर कोणत्या राजकीय नेत्यांचा दबाव कुडाळ (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते तथा माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर अवघ्या काही तासात मुंबई पोलिसांनी हत्येच्या मुळापर्यंत…

विद्युत वितरण कंपनीचे कणकवली उपकार्यकारी अभियंता विलास बगडे यांचा ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या वतीने सत्कार

आचरा (प्रतिनिधी) : ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या वतीने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे कणकवली उपकार्यकारी अभियंता विलास बगडे यांचा सन्मानचिन्ह व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. कणकवली शहरात गणेशोत्सव व नवरात्रोत्सव या दोन्ही सणांच्या वेळी महावितरण वीज कंपनीने…

विद्यार्थ्यांनी व्यवसाय,नोकरी करण्यासाठी आत्मियतेने झोकून दिले पाहिजे – तज्ज्ञ मार्गदर्शक वैशाली मणेरकर

पडेल कॅन्टीन येथे दीक्षित फाऊंडेशन व कुशल अॅकॅडमीच्यावतीने करिअर मार्गदर्शन मेळावा देवगड (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांनी आपल्या इच्छेनुसार पुढील शिक्षण निवडायचे असते. व्यवसाय, नोकरी करण्यासाठी विषय निवडून आत्मियतेने त्या विषयात आपण झोकून दिले पाहिजे. व्यवसाय व नोकरीचे अनेक दरवाजे आपल्यासाठी ठोठावत…

कणकवली विधानसभा मतदार संघातील मुंबईस्थित कार्यकर्त्यांची मनसेची बैठक संपन्न

मनसे कणकवली विधानसभा संपर्क अध्यक्ष संताेष शिंगाडे यांचे आयाेजन देवगड (प्रतिनिधी) : कणकवली विधानसभेतील मुंबईस्थित रहिवाशांचा मेळावा मुंबई मधील मीरारोड येथील शिवार गार्डन सभागृह, वर्धमान फॅन्टसी या ठिकाणी पार पडला. सदर मेळाव्यास कणकवली विधानसभा क्षेत्रातील मुंबई स्थित सुमारे 500 जण…

ग्रामपंचायत अधिकारी, वेतनश्रेणी,जुनी पेन्शन मिळवून दिल्याबद्दल महाराष्ट्र राज्य ग्रामपंचयात अधिकारी संघटना शाखा सिंधुदुर्गकडून राज्याध्यक्ष संजीव निकम, राज्य सरचिटणीस सचिन घरत यांचा सत्कार

कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी DNE 136 जिल्हा सिंधुदुर्ग मार्फत ग्रामपंचायत अधिकारी नामाभिधान, वेतन श्रेणी सुधारणा,2005 मधील ग्रामसेवकांना जुनी पेन्शन या सर्व उल्लेखनीय कामगिरीसाठी संघटनेचे राज्याध्यक्ष संजीवजी निकम आणि राज्य सरचिटणीस सचिन घरत यांचा रविवार 20 ऑक्टोबर रोजी…

error: Content is protected !!