आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

कोणी स्मशान भूमी देता का स्मशान भूमी

अनुसूचित जाती बांधवांना अद्यापही स्मशानभूमी नाही विधानसभा निवडणुकीत हिसका दाखवणार – सुजित जाधव कणकवली (प्रतिनिधी) : विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे, काही सत्ताधारी पक्षाच्या वरिष्ठांना खुश करण्यासाठी सगळा अनुसूचित जाती जमाती समाज तुमच्या पाठीशी आहे असे सांगून स्वतःची आणि नेत्यांची…

मुंबई – गोवा महामार्गावर नडगीवे घाटात ट्रकला अपघात

अपघातात एक मयत तर एक जण जखमी खारेपाटण (प्रतिनिधी) : मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गांवर असलेल्या खारेपाटण नजीक नडगीवे बांबरवाडी घाटीत आज सकाळी पहाटेच्या वेळी गोवा वरून आलेला व मुंबई च्या दिशेने असा जात असलेल्या ट्रेलर तथा ट्रक वाहन क्र.जी जे…

उत्कृष्ट राष्ट्रीय लघुचित्रपट पुरस्कार विजेते ‘दायित्व’ टीमचा भाजपा व कलावलय संस्थेच्या वतीने सन्मान

आचरा (प्रतिनिधी) : कोल्हापूर फिल्म क्लब यांच्या वतीने आयोजित केलेल्या तिसऱ्या राष्ट्रीय राजर्षी लघुचित्रपट महोत्सवात उत्कृष्ट राष्ट्रीय लघुचित्रपट पुरस्कार प्राप्त झालेल्या दायित्व टीम मधील सर्व कलाकार आणि सहकारी यांचा विशेष सन्मान भाजपा वेंगुर्ल्या व ” कलावलय ” संस्थेच्या वतीने करण्यात…

विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान तर २३ नोव्हेंबर रोजी होणार मतमोजणी

जिल्ह्यात ०६ लाख ७२ हजार ०५३ मतदार बजावणार मतदानाचा हक्क आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करा – जिल्हा निवडणूक अधिकारी अनिल पाटील सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील…

काँग्रेसच्या कोठ्यावर नाचाणाऱ्यांनी दुसऱ्यांवर बोलू नये

आमदार नितेश राणे यांनी संजय राऊतना सूनावले कणकवली (प्रतिनिधी) : काँग्रेसच्या कोठ्यावर नाचानाऱ्यांनी दुसऱ्यांना मदारी आणि माकड बोलण्याची हिंमत करू नये. स्वतःच्या बुडाखाली काय आग लागली आहे ते आधी पहावे. दिल्लीमध्ये जाऊन काँग्रेसच्या कोठ्यावर तुम्हाला मुजरे करायला लागताय आणि काँग्रेसवाले…

कोकिसरे येथे महाऍग्री सीड्स कंपनी चा महानया वानाचा पीक पाहणी कार्यक्रम यशस्वी

वैभववाडी (प्रतिनिधी) : कोकिसरे गावातील शेतकरी सुशांत सांगवेकर यांनी आपल्या शेतात छाया कृषि सेवा केंद्र वैभववाडी याच्या माध्यमातून मिळालेल्या महान या वाणाची लागवड आपल्या शेतात केली. पिकाची योग्य रित्या जोपासणी केली असता त्यांना या वाणाचा उत्तम रि्सल्ट मिळाला. महाऍग्री कंपनीने…

मालवण तालुक्यातील वरची गुरामवाड मधील भाजप कार्यकर्त्यांचा शिवसेनत जाहीर प्रवेश

आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत हाती घेतला भगवा मालवण (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील वरची गुरामवाड मधील भाजप कार्यकर्त्यांनी काल आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेने मध्ये जाहीर प्रवेश आहे.आमदार वैभव नाईक यांनी विविध योजनांमधून लाखो रुपयांचा विकास निधी देऊन या…

पोलीस पाटील नियुक्त्या एकत्रित लढ्याचे यश! प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुशे

पोलीस पाटील सेवा संघ जिल्हा कार्यालयाचे कुडाळ येथे दिमाखात उदघाटन कुडाळ (प्रतिनिधी) : तुम्हाला तुमच्या नियुक्त्या मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला. पण आता तुमच्या जबाबदाऱ्या ओळखून कामाला लागा असे आवाहन कुडाळ प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुशे यांनी येथे केले.कोणत्याही प्रकारची तक्रार येणार नाही…

माझ्या आयुष्यातील गावाच्या विकासाचे पहिले स्वप्न पूर्ण होतंय यांचा अत्यानंद – धोंडी चिंदरकर

चिंदर गावच्या ऐतिहासिक शिवकालीन तलावाच्या सुशोभीकरण पायाभूत सुविधा विकास कामाचा शुभारंभ पाच कोटी निधीस प्रशासकीय मान्यता आचरा (प्रतिनिधी) : चिंदर गावाच्या विकासाचे पर्यटन दृष्ट्या महत्वपूर्ण पाऊल असलेल्या ऐतिहासिक शिवकालीन तलावाच्या सुशोभीकरण करणे, पायाभूत सुविधानचा विकास करणे या कामाचा शुभारंभ आज…

गोळवण येथील विकास कामांचे भाजपा नेते निलेश राणे यांच्या उपस्थितीत भूमिपूजन!

मसुरे (प्रतिनिधी) : ग्रामपंचायत गोळवण – कुमामे – डिकवल येथील विकास कामांचे भूमिपूजन भाजपा नेते निलेश राणे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.गोळवण ग्रामपंचायत कार्यालय ते बौद्धवाडी (समता नगर) रस्त्यावर जाणाऱ्या ओढ्यावर साकव बांधणे, गोळवण शशी राणे घराजवळ जाणाऱ्या ओढ्यावर साकव बांधणे…

error: Content is protected !!