वैभववाडी रेल्वे स्टेशनंची दर्जेदार स्टेशन म्हणून ओळखले जाईल – आमदार नितेश राणे

वैभववाडी (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील कणकवली, ओरोस, कुडाळ रेल्वे स्टेशनप्रमाणे वैभववाडी रेल्वे स्टेशनच सुशोभीकरण करण्याचे आश्वसन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले आहे. त्यामुळे लवकरच वैभववाडी रेल्वे स्टेशनचा समावेश दर्जेदार रेल्वे स्टेशनमध्ये होईल. असा विश्वास आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला. …








