आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

युनेस्कोच्या पथकाने केली विजयदुर्ग किल्ल्याची पाहणी

विजयदुर्ग (प्रतिनिधी) : विजयदुर्ग किल्ल्याचे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळात नामांकन झाल्यानंतर आज प्रत्यक्षात युनेस्कोच्या टीमने सकाळी 10 च्या सुमारास विजयदुर्ग किल्ल्याला भेट दिली. यामध्ये युनेस्कोचे जापनीज प्रमुख अधिकारी यांच्यासमवेत मुंबई सर्कल,राज्य पुरातत्व विभागाचे संवर्धन अधिकारी शुभ मुजुमदार,जानवी शर्मा,श्रीमती शिखा जैन,केंद्र…

राज्यस्तरीय व्हिडिओ निर्मिती स्पर्धेमध्ये मुणगे हायस्कूलच्या प्रसाद बागवे यांचे सुयश

मसुरे (प्रतिनिधी) : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे, महाराष्ट्र मार्फत आयोजित दर्जेदार व्हिडिओ निर्मिती स्पर्धा- २०२३ मध्ये श्री भगवती हायस्कूल मुणगेचे शिक्षक प्रसाद नंदकुमार बागवे यांनी तालुका स्तरावर तृतीय क्रमांक प्राप्त करत यश संपादन केले. त्याबद्दल मुणगे परिसरातून…

कणकवलीतील काल झालेल्या आरक्षण बचाव रॅली नंतर देवगड तळवडे बौद्धवाडी येथील अनेक ग्रामस्थांचा भाजपात प्रवेश

संविधानाकडे कोणीही वाकड्या नजरेने बघणार नाही असा शब्द दिला होता आ. नितेश राणे यांनी भाजप पक्ष आरक्षणाचे संरक्षण करू शकते हे आरक्षणवादी जनतेच्या लक्षात आल्याने पक्षप्रवेश आमदार नितेश राणे यांनी केले भाजप पक्षात स्वागत देवगड (प्रतिनिधी) : कणकवली येथे झालेल्या…

पुनीत बालन गृप प्रस्तूत राज्यस्तरीय ज्यूदो स्पर्धेला डेरवण येथे प्रारंभ

28 जिल्ह्यातील 535 खेळाडूंचा सहभाग रत्नागिरी (प्रतिनिधी) : रत्नागिरी जिल्ह्यातील डेरवण येथे आयोजित पुनीत बालन गृप प्रस्तूत राज्यस्तरीय कॅडेट आणि ज्युनियर ज्यूदो स्पर्धेमध्ये राज्यभरातून आलेल्या 535 मुले आणि मुलींनी सहभाग नोंदवला आहे. या खुल्या ज्यूदो स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र ज्यूदो असोसिएशनने…

काँग्रेसला “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” नको असल्यानेच त्यांची विरोधी वक्तेव्ये

प्रवक्ते,आमदा नितेश राणे यांनी काँग्रेस आमदार सुनील केदार,सत्यजित तांबे यांच्या वक्तव्याचा घतेला समाचार कणकवली (प्रतिनिधी) : काँग्रेसचा कार्यकर्ता, नेता, आमदार काँग्रेसची जेव्हा सत्ता येईल तेव्हा लाडकी बहीण योजना बंद करू असं म्हणत असेल तर महाराष्ट्रातल्या माता भगिनींनी हे लक्षात ठेवावं…

गिरगाव लिंगमंदिर कुसगाव पावणाई मंदिर येथे खासदार नारायणराव राणे यांच्या निधीतून सोलर हायमास्ट उभारणी.

कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ तालुक्यात गिरगाव श्री देव लिंग मंदिर व कुसगाव श्री देवी पावणाई मंदिर येथे खासदार नारायणराव राणे यांच्या खासदार निधीतून अद्ययावत सोलर हायमास्ट उभारणी झाली असून माजी खासदार निलेश राणे यांच्या शिफारशीनुसार नारायणराव राणे यांनी हा निधी…

आचरा येथील खुल्या गटातील समुह नृत्य स्पर्धा – व्हिक्टोरी ग्रुप देवगड संघ विजेता !

परी ग्रुप कुडाळ – द्वितीय क्रमांक तर न्यू इंग्लिश स्कूल आचरा व एस. के. ग्रुप कणकवली-तृतीय क्रमांक श्री ब्राह्मणदेव सांस्कृतिक विकास मंडळ आचरा पारवाडीचे आयोजन आचरा ( प्रतिनिधी) : इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान आचरा गणेशोत्सवा निमित्त श्री ब्राह्मणदेव सांस्कृतिक…

पन्हाळा किल्ल्याची युनेस्को पथकाकडून पाहणी

कोल्हापूर (रोहन भिऊंगडे) : प्रतिष्ठित जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेशासाठी नामांकनाच्या मुल्यांकन प्रक्रियेचा एक भाग म्हणून युनेस्कोच्या शिष्टमंडळाने आज कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा किल्ल्याला भेट दिली आणि पाहणी केली. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय), महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभाग, वन विभाग आणि स्थानिक…

तिरुपती देवस्थानाकडून श्री अंबाबाई देवीला शालू अर्पण करण्यात

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शारदीय नवरात्र उत्सवात तिरुपती देवस्थानाकडून करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीला मानाचा शालू येत असतो. त्यानुसार या वर्षीही तिरुपती देवस्थानाकडून आज श्री अंबाबाई देवीला शालू अर्पण करण्यात आला. या भरजरी शालूची किंमत एक लाख अठ्ठावीस हजार सातशे इतकी…

विरंगुळा जेष्ठ नागरिक संघटना-ठाणे यांचेकडून गुणवंत सत्कार सोहळ्याचे आयोजन

दहावी बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा संपन्न झाला सत्कार सोहळा खारेपाटण (प्रतिनिधी) : विरंगुळा जेष्ठ नागरिक संघटना ठाणे पुर्व यांचे विद्यमाने तसेच रोटरी क्लब आँफ ठाणे पूर्व यांच्या सहकार्याने ठाणे पुर्व येथील माध्यमिक शाळा विद्यासागर हायस्कूल,नाखवा हायस्कूल, युनायटेड स्कूल व नानिक हायस्कूल,…

error: Content is protected !!