आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

ज्ञानेश्वर मोरे यांची मनसे विद्यार्थी सेनेच्या जिल्हा संपर्क अध्यक्षपदी नियुक्ती

वैभववाडी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी ज्ञानेश्वर मोरे यांची मनसे विद्यार्थी सेनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क अध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे. त्याच्याकडे वैभववाडी, कणकवली, देवगड आणि मालवण या चार तालुक्याची जबाबदारी देण्यात आली आहे. याआगोदर ज्ञानेश्वर…

उमेदच्या समुदाय संसाधन महिलांची रॅली

वैभववाडी (प्रतिनिधी) : शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज मंत्रालय अंतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान हा स्वतंत्र कायमस्वरूपी विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता देऊन सर्व कार्यरत कंत्राटी अधिकारी, कर्मचारी यांना शासनाच्या समकक्ष पदावर कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करून घ्यावे. या मागणीसाठी…

आरक्षणाला विरोध करणे हा भाजपा चा छुपा अजेंठा

राहुल गांधीच वक्तव्य अभ्यास पूर्ण कणकवली (प्रतिनिधी) : राहुल गांधी यांनी जो पर्यंत सामाजिक विषमता संपत नाही तो पर्यंत आरक्षण राहील असे वक्तव्य केले आहे . सामाजिक समानता प्रस्थापित होईल तेव्हा आरक्षणाची गरज राहणार नाही असे वक्तव्य केले आहे ते…

क्षेत्रिय अधिकारी व क्षेत्रिय पोलिस अधिकारी प्रशिक्षण संपन

क्षेत्रिय अधिकाऱ्यांनी जबाबदारी चोखपणे पार पाडावी – जिल्हा निवडणूक अधिकारी अनिल पाटील कामाचे नियोजन करा; प्रत्येक काम वेळेत पूर्ण करा केलेल्या कामाचा नियमित अहवाल सादर करा सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : निवडणूक प्रक्रीयेदरम्यान क्षेत्रिय अधिकारी आणि क्षेत्रिय पोलिस अधिकारी यांची भूमिका महत्वाची…

आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल आयोजित अद्वैत आयोजित कथा काव्य स्पर्धेचा निकाल जाहीर

राज्यस्तरीय कथा स्पर्धेत किरण पाटील, चारुदत्त गोरे, राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत कविता झुंजारराव प्रथम जिल्हास्तरीय कथास्पर्धेत डॉ. हर्षदा देवधर, जिल्हास्तरीय काव्यस्पर्धेत श्रेयश शिंदे प्रथम कणकवली (प्रतिनिधी) : आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल आयोजित अद्वैत राज्यस्तरीय आणि सिंधुदुर्ग – रत्नागिरी जिल्हा मर्यादित…

५ ऑक्टोबर रोजी गोपुरी आश्रमात प्राचार्य कॉम्रेड आनंद मेणसे यांचे ‘समजून घेऊ महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या विषयावर जाहीर व्याख्यान

कणकवली (प्रतिनिधी) : म. गांधी यांच्या जयंती सप्ताहानिमित्त गोपुरी आश्रमाच्या वतीने गोपुरी आश्रमाचे बहुउद्देशीय प्रशिक्षण केंद्र (नाईक पेट्रोल पंपाच्या मागे वागदे) येथे शनिवार दिनांक ५ ऑक्टोबर, २०२४ रोजी संध्याकाळी ठीक ४.३० वाजता बेळगाव येथील विचारवंत प्राचार्य कॉम्रेड आनंद मेणसे यांचे…

अभिजात मराठी आणि बोलीभाषा संवर्धन समितीच्या लढ्याला यश !

मराठी भाषेला केंद्राकडून अभिजात भाषेचा दर्जा ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : मराठी भाषेला अभिजात दर्जा- मान्यता देण्याचे, केंद्र सरकारने जाहीर केले हे चांगलेच झाले. समस्त मराठी भाषकांना याचा आनंदच आहे. अभिजात दर्जाचे शिक्कामोर्तब व्हावे, म्हणून अनेक साहित्य संस्थानी गेली अकरा वर्षे…

कणकवली येथील आरक्षण बचाव रॅलीला सर्वच स्तरातून पाठिंबा

आ नितेश राणे यांच्याच नेतृत्वात राज्यात झाले होते पहिले निषेध आंदोलन – प्रभाकर सावंत,जिल्हाध्यक्ष भाजपा कणकवली (प्रतिनिधी) : आरक्षण विषयातील काँग्रेसचा खरा चेहरा आणि अंतर्मनातली भूमिका उघडी पाडण्यासाठी आमचे आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वात उद्या दिनांक ०५ ऑक्टोबर 2024 रोजी…

मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्षपदी अनिकेत तर्फे यांची निवड

जिल्हा संपर्क अध्यक्षपदी ज्ञानेश्वर मोरे यांची निवड कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष पदी अनिकेत अनंत तर्फे यांची निवड करण्यात आली. मनसे प्रमुख राज साहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित राज…

शालेय जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत कासार्डे ज्युनिअर कॉलेजच्या मुलींचा संघ अव्वल

कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी निवड तळेरे (प्रतिनिधी) : क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य,पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी सिंधुदुर्ग व क्रीडा परिषद सिंधुदुर्ग आयोजित जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत कासार्डे ज्युनिअर कॉलेजच्या १९ वर्षाखालील मुलींच्या संघाने विजेतेपद पटकावून जिल्ह्यात अव्वल ठरला आहे.त्यांची…

error: Content is protected !!