जिल्हा रुग्णालयात जागतिक ह्रदय दिन साजरा

हृदयासंबंधी समस्या असल्यास तात्काळ उपचार घ्या – डॉ. श्रीपाद पाटील सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : मानवी शरीरात हृदय फार महत्वाचे आहे. त्यामध्ये बिघाड झाल्यास मृत्यूही येऊ शकतो. त्यामुळे हृदयासंबंधी कोणतीही समस्या असल्यास तात्काळ उपचार घ्यावेत, तसेच नियमित तपासणी सुरू ठेवावी. असे जिल्हा…








