फोंडाघाट येथील लक्ष्मी संभु रेवडेकर यांचे निधन

फोंडाघाट (प्रतिनिधी) : लक्ष्मी संभु रेवडेकर वय 89 फोंडाघाट शांतीनगर यांचे वृद्धापकाळाने कणकवली येथील खाजगी रुग्णालयात आज पहाटे ४:३० च्या दरम्यान निधन झाले त्यांच्या पश्चात पती,2 मुलगे, 2 मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. माजी शिक्षक संभू रेवडेकर यांच्या त्या पत्नी होत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!