पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी याआधीच्या पालकमंत्र्यांवर त्या अधिकाऱ्याकडून पैसे घेतल्याचे अप्रत्यक्षरित्या केले आरोप- आमदार वैभव नाईक

रविंद्र चव्हाण यांनी त्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करून निलंबन का केले नाही ? तत्कालीन पालकमंत्री आता सत्तेत असल्यामुळेच अधिकाऱ्यावर कारवाई टाळली का ? आमदार वैभव नाईक यांचा सवाल कणकवली (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद प्रशासनातील एका अधिकाऱ्याने दर महिन्याला १० कोटी…








