आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल येथे आषाढी एकादशी साजरी

विठ्ठल रखुमाई व वारकरी वेशभूषेत विद्यालयातील किलबिल स्कूलचे विद्यार्थी सहभागी वैभववाडी (प्रतिनिधी) : आषाढी एकादशी निमित्त संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. मोठ्या उत्साहात सर्वत्र वारकरी संप्रदायासह ग्रामस्थ विठ्ठलाच्या चरणी लीन झाले होते. वैभववाडी येथे अर्जुन रावराणे विद्यालय…

कोकण संस्थेच्या वतीने दिव्यांग विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : कोकण कला व शिक्षण विकास संस्था व सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था यांच्या विद्यमाने जिल्ह्यातील ५० दीव्यांग बांधवांना व त्यांच्या मुलांना कसाल येथील सिद्धिविनायक मंदिर सभागृह येथे नुकताच पार पडला. या कार्यक्रमासाठी सिंधुदुर्ग जिल्हा भाजपा जिल्हाध्यक्ष…

युवा संदेश प्रतिष्ठानच्यावतीने STS परीक्षेतील २ री व ३ री मधील गुणवंत विद्यार्थी जाणार गोवा सायन्स सेंटर भेटीला

कणकवली (प्रतिनिधी) : युवा संदेश प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च STS परीक्षा २०२४ मधील २ री व ३ री इयत्तेतील सिंधुदुर्ग जिल्हा गुणवत्ता यादी तील प्रथम पाच अशा १० गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस स्वरुपात मंगळवार दिनांक २३ जुलै २०२४ रोजी गोवा…

आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली माणगाव येथे निष्ठा यात्रेचा मोठ्या उत्साहात शुभारंभ

निष्ठा यात्रेला उस्फुर्त प्रतिसाद “पुन्हा उद्धवजी मुख्यमंत्री.. ही निष्ठावंतांची खात्री” चा दिला नारा कुडाळ (प्रतिनिधी) : उद्धवजी ठाकरे यांना पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गावात निष्ठा यात्रा काढण्यात येणार आहे. आज गुरुवारी या निष्ठा…

राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेसाठी जिल्ह्याच्या संघाची निवड !

कणकवली येथील स्पर्धेला खेळाडूंचा प्रतिसाद कणकवली (प्रतिनिधी) : तायक्वांदो असोसिएशन ऑफ सिंधुदुर्गच्या मान्यतेने कणकवली तालुका अम्यॅच्युअर तायक्वांदो असोसिएशनच्यावतीने जिल्हास्तरीय कॅडेट व ज्युनिअर तायक्वांदो स्पर्धा येथील नगरवाचनालयाच्या सभागृहात झाली. या स्पर्धेतील प्रथम क्रमांक प्राप्त खेळाडूंची राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेसाठीच्या जिल्ह्याच्या संघात निवड…

विशाळगडावरील दंगल पूर्वनियोजित कट असून या दंगलीमागे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हात – ठाकरे गटाने केला आरोप

कोल्हापूर (प्रतिनिधी) : विशाळगडावरील दंगल ही राज्य सरकार, जिल्हा प्रशासन, पोलीस यांच्या सत्तेच्या राजकारणासाठी केलेला हा पूर्वनियोजित कट असून या दंगलीमागे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हात असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. यावेळी ठाकरे गटाच्यावतीने पितळी गणपती मंदिर ते पोलीस…

पावसाने घर कोसळलेल्या वेंगुर्लेमधील गरीब विधवा मच्छिमार महिलेला भाजपाचा मदतीचा हात

भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी आर्थिक योगदान देत उचलला वाटा वेंगुर्ले (प्रतिनिधी) : संततधार कोसळणाऱ्या पावसाने वेंगुर्ले नवाबाग भागातील विद्या दत्ताराम आरोंदेकर या गरीब मच्छिमार महिलेचे घर कोसळल्याने कुटुंबासमोर निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला. शासकीय प्रक्रियेतून मदत मिळेपर्यंत तातडीने तात्पुरत्या…

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची १९ जुलै रोजी ४१ वि वार्षिक सर्वसाधारण सभा

ओरोस (प्रतिनिधी) : सिंधूदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ४१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार, दि. १९ जुलै २०२४ रोजी दुपारी १२ वाजता सिंधुदुर्गनगरी येथील शरद कृषी भवन येथे आयोजित करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने १ जुलै २०२४ रोजी ४१…

मृणाल मोहन कुंभार हिचा स्वाभिमान प्रतिष्ठान च्या वतीने उद्योजक अचित कदम यांच्या सौजन्याने सत्कार

सी ए परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात मृणाल ने मिळवलंय सुयश कणकवली (प्रतिनिधी) : वरवडे फणसनगर येथील मृणाल मोहन कुंभार हिने पहिल्याच प्रयत्नात अत्यंत काठिण्य पातळीच्या सी ए परीक्षेत सुयश मिळवत चार्टर्ड अकाउंटंट पदाला गवसणी घालत वरवडे गावचे नाव उज्ज्वल केले. दि…

आंदोलन करणाऱ्या एकही उमेदवाराला काही धोका झाल्यास शिक्षण मंत्री यांना जबाबदार धरले जाईल : अमित सामंत

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्ह्यात शेकडो उमेदवार डी एड पदविका घेऊन बेरोजगार आहेत. त्यांना न्याय देण्यासाठी शिक्षण मंत्री अपयशी ठरले आहेत त्यांनी मनात घेतले तर हा प्रश्न मार्गी लागु शकतो. परन्तु ते मनावर घेत नाहीत हीच मोठी समस्या आहे असे यावेळी…

error: Content is protected !!