आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

काळसे गोसावीवाडीला अतिवृष्टीचा फटका ; संरक्षक भिंतीसह अंगणाचा भाग कोसळला ; घराला धोका

चौके (अमोल गोसावी) : गेले काही दिवस सतत कोसळत असलेल्या पावसाचा फटका काल मंगळवारी रात्री काळसे गोसावीवाडीला बसला. अतिवृष्टीमुळे मंगळवार दिनांक १६ जुलै रोजी रात्रौ १०:३० वाजता गोसावीवाडीतील सिताराम भगवान गोसावी यांच्या घरासमोरील दगडी संरक्षक भिंत कोसळली. सदर भिंत समोरील…

राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत ब्युटीज ऑन व्हील्स ग्रुपच्या सदस्यांची लक्षवेधी कामगिरी!

मसूरे (प्रतिनिधी) : ब्युटीज ऑन व्हील्स ग्रुप कट्टा पेंडूरचे सदस्य नेहमीच चालणे, धावणे, सायकलिंग, ट्रेकिंग करत असतात. नुकत्याच कुडाळ येथे झालेल्या राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉनमध्ये ग्रुपच्या सदस्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये 21किमी साठी डॉ.सोमनाथ परब, जगदीश पेंडूरकर,रूपेश भोजणे. 10 किमी साठी…

वैभववाडी रेल्वे स्थानक, बस स्थानक सुसज्ज करा

डीपीडिसी सभेत सदस्य सुधीर नकाशे यांनी वेधले लक्ष वैभववाडी (प्रतिनिधी) : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत माजी जि.प. सदस्य, सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य सुधीर नकाशे यांनी वैभववाडी रेल्वे स्थानक व वैभववाडी बस स्थानकातील समस्यांकडे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचे लक्ष वेधले.रेल्वे स्टेशन…

भुईबावडा घाटात संरक्षक भिंत कोसळली

वैभववाडी (प्रतिनिधी) : गेले काही दिवस पडत असलेल्या जोरदार पावसाने भुईबावडा घाटात संरक्षक भिंत कोसळली आहे. तर काही ठिकाणी साईड पट्टीला भेगा गेल्या आहेत. करूळ घाट मार्ग बंद असल्यामुळे तालुक्याची वाहतूकीची संपूर्ण मदार असलेला भुईबावडा घाट बंद होण्याची शक्यता व्यक्त…

सारस्वत बँकेचे चेअरमन गौतम ठाकूर यांच्याकडून कुडाळ महिला बाल रुग्णालयासाठी २० लाखाचा सी.एस.आर.फंड

आमदार वैभव नाईक यांनी मानले आभार; रुग्णालयाचा घेतला आढावा राज्यसरकार निधी देण्यास असमर्थ कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आज कुडाळ येथील जिल्हा महिला बाल रुग्णालयात भेट देऊन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांच्याकडून रुग्णालयातील आरोग्य…

विशाळगड पोलिस आणि पत्रकार यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक वादावादी धक्काबुक्कीचा प्रकार

पोलिसांनी पत्रकारांवर केला लाठीचार्ज काेल्हापुर (प्रतिनिधी) : विशाळगडाकडे जाणाऱ्या लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या माध्यम प्रतिनिधींना पोलिसांनी अडवल्यामुळे पोलिस आणि पत्रकार यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक वादावादी आणि धक्काबुक्कीचा प्रकार घडला. चाकू आणि तलवारी घेवून जाणाऱ्यांना पोलिसांनी विशाळगडकडे सोडलं, मात्र आम्ही कागद आणि…

काम चुकार अधिकारी व कामांचे ठेके घेवून पूर्ण न करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करणार

जिल्हा नियोजन समिती सभेत एकमुखी निर्णय सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : खा नारायण राणे, आ नितेश राणे यांच्या अनुपस्थितीत मंगळवारी पार पडलेली जिल्हा नियोजन सभा शांततेत पार पडली. कोणतेही राजकीय आरोप प्रत्यारोप न झालेल्या या सभेत प्रशासनावर मात्र सर्वपक्षीय बरसले. जिल्हा परिषद,…

गांभीर्य ओळखून मांडलेले विषय मार्गी लावा

जिल्हा नियोजन समिती सभेत पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना सुचना सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्हा नियोजन सभेत सदस्यांनी अनेक विषयांना वाचा फोडली आहे. अधिकाऱ्यांनी यांचे गांभीर्य ओळखून मांडलेले विषय मार्गी लावले पाहिजेत. त्याचा कार्यपूर्ती अहवाल सादर करावा, अशा सूचना जिल्हा…

जमीन मोजणी विभागाचा मनमानी कारभार

जिल्हाधिकाऱ्यांचा यंत्रणेवर अंकुश नाही ; पालकमंत्र्यांनी सुनावले खडेबाेल सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सर्वसामान्य नागरिकांच्या कामाबाबत महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांची दिरंगाई, जमीन मोजणी विभागाचा मनमानी कारभार यामुळे सामान्य माणूस दबला गेला आहे. मात्र मोठा धंनदांडगा ही सर्व यंत्रणा वापरत आहे. हे सासोली येथील…

डी एड बेरोजगार संघर्ष समिती ची आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे

पालकमंत्री रविंद्र चव्हाण, शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आंदाेलकांची भेट घेत केली चर्चा सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रिक्त असलेल्या शिक्षक पद भरतीत स्थानिक डी एड पदविका धारक बेरोजगार उमेदवारांना सरसकट शिक्षण सेवक म्हणून सामावून घ्यावे.या मागणीसाठी डी एड बेरोजगार…

error: Content is protected !!