वैभववाडीत भाजपाच्या लाभार्थी सन्मान यात्रेचा शुभारंभ

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी येथे भाजपाच्या लाभार्थी सन्मान यात्रेचा शुभारंभ पार पडला. राज्यात महायुती सरकारच्या माध्यमातून विविध योजना राबविण्यात आल्या आहेत. या योजनांची माहिती व जनजागृती अधिक गतीने व्हावी यासाठी भाजपाच्या वतीने लाभार्थी सन्मान यात्रा आज आयोजित करण्यात आली. विविध…








