वारवाडी मित्र मंडळ वारगाव मार्फत भव्य नाईट अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
कणकवली (प्रतिनिधी): वारगाव पवारवाडी मित्र मंडळ यांच्या वतीने भव्य नाईट अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सालाबादप्रमाणे या वर्षीही पवारवाडी विकास मंडळ, मुंबई आणि ग्रामस्थ मंडळ, वारगाव आयोजित सत्यनारायण महापूजा दि. १३ मे २०२३ रोजी आयोजित करण्यात आली…