आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल चा आज द्वितीय वर्धापनदिन

विविध क्षेत्रातील मान्यवरांचा होणार सन्मान कणकवली (प्रतिनिधी) : अल्पावधीत वाचक आणि दर्शकांच्या हृदयात आपले एक अढळ स्थान निर्माण केलेल्या आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेलचा द्वितीय वर्धापन दिन सोहळा आज 14 एप्रिल, 2023 रोजी दुपारी 3.30 वाजता कणकवली येथील भगवती मंगल…

आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेलचा 14 एप्रिल रोजी द्वितीय वर्धापन दिन

विविध क्षेत्रातील मान्यवरांचा होणार सन्मान कणकवली (प्रतिनिधी) : अल्पावधीत वाचक आणि दर्शकांच्या हृदयात आपले एक अढळ स्थान निर्माण केलेल्या आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनलचा द्वितीय वर्धापन दिन सोहळा उद्या शुक्रवार दिनांक 14 एप्रिल, 2023 रोजी दुपारी 3.30 वाजता कणकवली येथील…

देवगड जामसंडे न.प.सफाई कामगारांचे काम बंद आंदोलन !

देवगड जामसंडे शहरात कचरा संकलन ठप्प देवगड (प्रतिनिधी): देवगड जामसंडे नगरपंचायत मधील ३० सफाई कामगारांनी नगरपंचायत कार्यालयासमोर अचानक काम बंद आंदोलन केल्यामुळे देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीतील कचरा संकलन करण्याचे काम पूर्णतःठप्प झाले आहे. मक्तेदाराने अचानक पगारात सुमारे १५००/-(दीड हजार) रुपये…

कणकवली तालुका पत्रकार संघ अध्यक्षपदी अजित सावंत

उपाध्यक्षपदी अनिकेत उचले, दिगंबर वालावलकर तर सचिवपदी माणिक सावंत कणकवली (प्रतिनिधी): तालुका पत्रकार संघाचे नूतन अध्यक्ष अजित सावंत, सचिव माणिक सावंत व नूतन कार्यकारीणीचे अभिनंदन करताना देवयानी वरसकर, बाळ खडपकर, प्रकाश काळे सोबत गणेश जेठे, संतोष वायंगणकर, रमेश जोगळे आदी.…

भारतीय जनता पक्षाच्या वतीने गावराई गावामध्ये मंजूर असलेल्या विविध विकास कामांचा शुभारंभ आज भाजपचे प्रदेश सचिव तथा माजी खासदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत गावराई सरपंच सोनल शिरोडकर यांच्या हस्ते झाला

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी): भारतीय जनता पक्षाच्या वतीने गावराई गावामध्ये विविध विकासकामे मंजूर असून या विकास कामांचा शुभारंभ करण्यासाठी माजी खासदार निलेश राणे यांचा दौरा आयोजित केला होता. यावेळी ओरोस मंडळ अध्यक्ष दादा साईल, प्रभाकर सावंत, सुप्रिया वालावलकर, अंकुश जाधव, गावराई सरपंच…

 घरफाळा रिव्हिजनचे काम त्वरित सुरू करा ;घरफाळा विभागाच्या बैठकीत ‘आप’ची मागणी 

कोल्हापूर ( रोहन भिऊंगडे): महापालिकेच्या घरफाळा विभागाने शहरातील मिळकतींचे रिव्हिजन करण्याचा निर्णय घेतला आहे. गेले अनेक वर्षे प्रलंबित आहे. त्यामुळे वापरात बदल केलेल्या किंवा वाढीव बांधकाम केलेल्या मिळकतींना कर पात्र करणे शक्य झालेले नाही. परिणामी महापालिकेच्या उत्पन्नावर त्याचा परिणाम होत…

सिंधुदुर्गात 13 ते 15 एप्रिल दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी): प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांचेकडून प्राप्त माहितीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिनांक 13 एप्रिल 2023 रोजी तुरळक ठिकाणी गडगडाटासह वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची, गारा पडण्याची, विजा चमकण्याची व 45 ते 55 किमी प्रती तास…

खारेपाटण केंद्र शाळा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त निबंध स्पर्धा व रंगभरण स्पर्धेचा शुभारंभ

पंचशील विकास मंडळ खारेपाटण यांचा उपक्रम खारेपाटण (प्रतिनिधी): भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव विश्वरत्न डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त पंचशील विकास मंडळ खारेपाटण व संघमित्रा महिला मंडळ खारेपाटण यांच्या संतूक्त विद्यमाने जि.प.शालेय विद्यार्थ्यां करीता घेण्यात आलेल्या भव्य रंगभरण व…

अर्पिता मुंबरकर यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी देवी होळकर पुरस्कार जाहीर

कणकवली (प्रतिनिधी): गोपुरी आश्रमाच्या संचालक, पंचशील महिला मंडळ मिठमुंबरी च्या अध्यक्ष, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य, मुंबईच्या सिंधुदुर्ग जिल्हा संघटक अर्पिता मुंबरकर यांना सन २०१३-१४ या सालचा महिला व बालकल्याण विभाग, महाराष्ट्र शासन, जिल्हास्तरीय ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार’ जाहीर झाला असून…

अर्पिता मुंबरकर यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार जाहीर

कणकवली (प्रतिनिधी): गोपुरी आश्रमाच्या संचालक, पंचशील महिला मंडळ मिठमुंबरी च्या अध्यक्ष, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य, मुंबईच्या सिंधुदुर्ग जिल्हा संघटक अर्पिता मुंबरकर यांना सन २०१३-१४ या सालचा महिला व बालकल्याण विभाग, महाराष्ट्र शासन, जिल्हास्तरीय ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार’ जाहीर झाला असून…

error: Content is protected !!