देवगड येथे भागीरथी भोईर प्रतिष्ठानच्या राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराचे वितरण
देवगड (प्रतिनिधी) : भागिरथी भोईर सामाजिक प्रतिष्ठान विरार पालघर (महाराष्ट्र) यांच्या वतीने भागीरथी राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कारांचे वितरण देवगड येथील उमाबाई बर्वे वाचनालयात शनिवार दि ८ एप्रिल रोजी करण्यात आले. यामध्ये भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा देवगड जामसंडे शहर अध्यक्ष दयानंद…