कणकवलीत राष्ट्रीय महामार्गाच्या कामांतील त्रुटींवर तात्काळ दुरुस्तीची मागणी

नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सावंतवाडी यांचे वेधले लक्ष कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग फ्लायओव्हर व सर्विस रोडवरील विविध समस्यांबाबत नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सावंतवाडी येथील कार्यकारी अभियंत्यांना निवेदन सादर…








