डिजिटल युगात सायबर सुरक्षिततेचे महत्त्व : कळसुली हायस्कूलमध्ये जनजागृती कार्यक्रम

कळसुली (प्रतिनिधी) : श्री दुर्गाराम नाईक इन्स्टिट्यूट, ओसरगाव, वेदांत कॉम्प्युटर आणि कळसुली शिक्षण संघ, मुंबईचे कळसुली इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्ट्स, कळसुली यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमात पी.एस.आय रवींद्र…








