वैभववाडीत इयत्ता सहावीच्या नवीन अभ्यासक्रमावर तालुकास्तरीय शिक्षक प्रशिक्षण यशस्वी

नवीन अभ्यासक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी वैभववाडीतील शिक्षक सज्ज वैभववाडी (प्रतिनिधी) : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET) ओरस सिंधुदुर्गनगरी आणि गटसाधन केंद्र, शिक्षण विभाग वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने पूर्व माध्यमिक स्तर (इयत्ता सहावी)…








