Category बातम्या

कणकवली महाविद्यालयाच्या कनक नियतकालिकास विशेष पुरस्कार जाहीर

कणकवली (प्रतिनिधी) : येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयाच्या कनक नियतकालिकास २०२०- २१ चा नियतकालिक क्षेत्रात प्रतिष्ठेचा मानला जाणारा यशवंतराव चव्हाण विशेष सन्मान नुकताच पुरस्कार जाहीर झाला आहे.यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई यांच्या वतीने नव महाराष्ट्र युवा अभियान अंतर्गत दरवर्षी यशवंतराव…

वैश्य समाज पतसंस्था बँको पुरस्काराची मानकरी

सलग 6 व्या वर्षी मिळाला सन्मानाचा बँको  पुरस्कार सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज पतसंस्था, मर्यादित फोंडाघाटला बँकिंग क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल अविज पब्लिकेशन कोल्हापूर व गॅलेक्सि इनमा पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सहकारी नागरी पतसंस्था विभागातून…

वाळू माफियांना दणका ; नायब तहसीलदार प्रकरणी 7 आरोपींना 3 दिवस पोलीस कोठडी

कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळचे नायब तहसीलदारासह तलाठ्याला मारहाण करणाऱ्या ७ आरोपींना आज पुन्हा कुडाळ न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी बुधवार दि.८ फेब्रुवारी पर्यत दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. याप्रकरणी ४ दिवसांची पोलीस कोठडीची मागणी कुडाळ पोलिसांनी केली होती. पोलीसांनी शनिवारी…

खेळ पैठणीचा स्पर्धेत नेहा बेबी ठरल्या मानकरी

द्वितीय सुप्रिया सुजित जाधव व तृतीय निलम नामदेव जाधव कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज आयोजित श्री संत शिरोमणी रविदास महाराज जयंती उत्सव निमित्त महिलांचा आवडता कार्यक्रम खेळ पैठणीचा सायंकाळच्या सत्रात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे उद्घाटन युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक…

सुशांत खिलारे खूनप्रकरणी 5 आरोपींना 7 दिवस पोलीस कोठडी

सरकारी वकील रुपेश देसाई यांचा यशस्वी युक्तिवाद सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सुशांत खिलारे याला कराड येथे ठार मारून आंबोली च्या दरीत त्याचा मृतदेह फेकून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या आणखी 5 आरोपींना  13 फेब्रुवारीपर्यंत 7 दिवस पोलीस कोठडी   जिल्हा न्यायालयाने…

सुशांत खिलारे खुनप्रकरणी आरोपींची संख्या 7

3 आरोपींना 5 फेब्रुवारी तर 2 आरोपींना 6 फेब्रुवारी केली अटक तपासी अधिकारी डीवायएसपी डॉ.रोहिणी सोळंके यांचा यशस्वी तपास सावंतवाडी (प्रतिनिधी) : सुशांत खिलारे खूनप्रकरणात मयत आरोपी भाऊसो माने आणि यापूर्वी अटकेत असलेला आरोपी तुषार माने व्यतिरिक्त आणखी 5 आरोपींची…

पियाळीत ऊस बागायतीला आग ; लाखो रुपये नुकसान

नांदगाव (ऋषिकेश मोरजकर) : कणकवली तालुक्यातील पियाळी येथे आज भर दुपारी ऊस बागायती शेती ला आग लागली असून यामुळे लाखो रुपये चे नुकसान झाले आहे. ऊस बागायती बरोबरच इतरही काजू कलम चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भर दुपारी आग लागल्याने…

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने आंबडोस येथे स्वच्छता माेहिम

मालवण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र भूषण तीर्थरूप  डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा तालुका अलिबाग जिल्हा रायगड यांच्या सौजन्याने महाराष्ट्र भूषण आ.ति. डॉ नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त  रविवार दिनांक 05/02/2023 रोजी  ता  मालवण जि  सिंधुदुर्ग येथील आंबडोस  स्मशान भूमी व दुतर्फा रस्ता स्वच्छ्ता…

मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी जिल्हा प्राधिकरण संस्थेमार्फत आज राबवली पकड मोहीम

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : नवनगर सिंधुदुर्गनगरी प्राधिकरण क्षेत्रात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला असून शासकीय कार्यालय परिसरात मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी जिल्हा प्राधिकरण तर्फे एका संस्थेमार्फत आज पकड मोहीम राबवित शासकीय कार्यालयामध्ये भटकत असलेल्या कुत्र्यांना पकडण्यात आले. सिंधुदुर्गनगरी प्राधिकरण क्षेत्रात मोठ्या…

आमदार नितेश राणे यांचा नवनिर्वाचित सरपंचांसाठी अभिनव उपक्रम

ठाणे येथील प्रसिद्ध रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी प्रशिक्षण संस्थेत ग्रामविकासाचे  मार्गदर्शन पहिल्या टप्प्यात 21 सरपंचानी घेतला लाभ कणकवली (प्रतिनिधी) : आत्मनिर्भर भारत होण्यासाठी ग्रामपंचायत सरपंच हा महत्त्वाचा दुवा आहे. त्यासाठीच भाजपचे कणकवली, देवगड ,वैभववाडी चे आमदार नितेश राणे यांनी या सरपंचांना…

error: Content is protected !!