तळेरे येथे शेतकऱ्यांसाठी ई – पीक पाहणी जनजागृती प्रशिक्षण आयोजित

तळेरे (प्रतिनिधी): तळेरे येथे शेतकऱ्यांसाठी ई – पीक पाहणी जनजागृती प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यावेळी तळेरे गावातील शेतकऱ्यांसह तरुण पिढीने विशेष सहभाग घेतला. हा कार्यक्रम तळेरे येथील वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या डॉ.एम.डी. देसाई सांस्कृतिक भवनात संपन्न…







