राहुल शेवाळे अब्रूनुकसानी दावा प्रकरणी, उद्धव ठाकरे, संजय राऊत यांना समन्स

(मुंबई ब्यूरो) : शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी दाखल केलेल्या अब्रूनुकसान भरपाई दाव्याप्रकरणी दंडाधिकारी न्यायालयाने शिवसेनेच्या ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे व खासदार संजय राऊत यांना समन्स बजावले आहेत. न्यायालयाने दोघांनाही १४ जुलै रोजी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.ठाकरे…








