कळसुली प्राथमिक आरोग्य केंद्राची दुरावस्था दूर करा अन्यथा उपोषण

कणकवली (प्रतिनिधी): कणकवली तालुक्यातील कळसुली गावात असलेल्या आणि आजूबाजूच्या गावांना जीवनसंजीवनी ठरणाऱ्या कळसुली प्राथमिक आरोग्य केंद्राची दैनावस्था आणि समस्यांमध्ये वारंवार वाढ होत चालली आहे. अनेक वेळा आंदोलने उपोषणे होऊन देखील कळसुली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दैनावस्था व वाढत्या समस्यांचा आलेख मात्र…








