स्वातंत्र्यसैनिक साथी लक्ष्मणराव जाधव यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप खारेपाटण (प्रतिनिधी): स्वातंत्र्य सैनिक लक्ष्मण राव जाधव यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या सोनवडे या जन्म गावी एका छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. सोनवडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलांना यावेळी शालोपयोगी…








