Category बातम्या

शासकीय योजनांमध्ये महिलांना मोठी संधी- आ. वैभव नाईक

कुडाळमध्ये शासन आपल्या दारी उपक्रम संपन्न कुडाळ (प्रतिनिधी) : शासनाचा प्रत्येक उपक्रम हा लोकांसाठीच असतो, त्याच पार्श्वभूमीवर आज प्रत्येक योजनेचा लाभ सर्व सामान्य महिलांना मिळावा यासाठी स्त्रीशक्ती समस्या शिबिर व शासन आपल्या दारी हा उपक्रम कुडाळ तालुका प्रशासनाच्या माध्यमातून आयोजित…

दांड्याने मारहाण प्रकरणी आरोपींची निर्दोष मुक्तता

ऍड.विलास परब, ऍड.तुषार परब यांचा यशस्वी युक्तिवाद कणकवली (प्रतिनिधी) : शिराळे वैभववाडी येथील विठ्ठल बाबू शेळके यानी त्यांच्या घरी शिराळे शेळकेवाडी पासून जाणाऱ्या पायवाटेवरील पावसाने वाहून आलेली माती फावड्याने साफ केली या रागातून दिनांक १/११/२०१९ रोजी तेथीलच बमू शेळके, मनोहर…

चिंतामणी राञ प्रशालेचा इ.१२ वी चा ६२.५ टक्के निकाल

पुणे (प्रतिनिधी) : चिंतामणी राञ प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय,चिंचवड स्टेशन,पुणे १९ चा इ.१२ वी वाणिज्य शाखेचा निकाल ६२.५% लागला आहे.पिंपरी चिंचवड शहरातील एकमेव ही राञप्रशाला आहे.या विद्यालयात शिकणारी मुले दिवसा अकुशल कामगार म्हणुन काम करुन राञी शिक्षण घेतात.अनेक विद्यार्थ्यांच्या जीवनात…

खारेपाटण ज्युनिअर कॉलेजचा ९८.२८ % निकाल

कॉमर्स शाखेची कु.सानिका कुलकर्णी ८६.६६ % गुण मिळवून कॉलेज मध्ये प्रथम सायन्स,आर्ट्स व अकौ.अँड एडिटिंग विभागाचा १००% निकाल खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ यांच्या वतीने घेण्यात आलेल्या फेब्रू. २०२३ च्या १२ वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल…

साळगाव हायस्कूलचे बारावी परीक्षेत घवघवीत यश

कुडाळ (प्रतिनिधी) : शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय साळगाव बारावी वाणिज्य शाखेचा निकाल 96.77 टक्के लागला आहे. प्रथम क्रमांक नाईक नारायण विलास 78.33 टक्के , द्वितीय पवार निकीता सुदाम 73.33 टक्के , तृतीय गावडे गौरी गुंडू 72.00 टक्के…

कणकवली तालुक्याचा बारावीचा निकाल ९६. ८० टक्के

सेजल परब, प्राची मेस्त्री, सानिका सावंत तालुक्‍यात अव्वल कणकवली (प्रतिनिधी) : बारावी परीक्षेत कणकवली तालुक्याचा निकाल ९६.८० टक्के एवढा लागला आहे. तर कणकवली महाविद्यालयातील वाणिज्य शाखेची सेजल परब हिने ९४.०० गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. प्राची मेस्त्री हिने ९३.८३…

एस एम ज्युनिअर कॉलेजचे १२ वी परीक्षेत उज्वल यश

यावर्षीही 100 टक्के निकालाची यशस्वी परंपरा कायम कणकवली (प्रतिनिधी) : एस एस ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स कॉमर्स व एम सी व्ही सी कणकवली शाळेचा एच.एस.सी परिक्षा फेब्रुवारी २०२३ साठी प्रविष्ट विद्यार्थ्याचा सायन्स विभागाचा निकाल दरवर्षीप्रमाणे १०० टक्के लागला असून आपल्या…

उच्च माध्यमिक परिक्षेचा देवगड तालुक्याचा निकाल 96.88 टक्के

एन्.एस्.पंतवालावलकर महाविद्यालयाची आदिती कुबल प्रथम, रोहन नार्वेकर द्वितीय तर सिध्देश सावंत तृतीय प्रथम तीन क्रमांक देवगड कनिष्ठ महाविद्यालयाचे ; निकालामध्ये बाजी मुलींची देवगड (प्रतिनिधी) : फेब्रुवारी २०२३ ध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक परिक्षेचा देवगड तालुक्याचा निकाल ९६.८८ टक्के लागला असून…

मॉरिशसमध्ये सावरकरांच्या पुतळ्याचे 28 मे रोजी अनावरण

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण राहणार उपस्थित मुंबई(प्रतिनिधी) : स्वातंत्र्यवीर सावरकरांचे तेजस्वी विचार पुढील पिढीत नेण्याचे कार्य अव्याहतपणे सुरु राहावे म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर विश्व संमेलन आयोजित केले जाते. यावर्षी हे संमेलन, मॉरिशस येथे स्वा.सावरकरांच्या जयंतीनिमित्त 28 मे 2023 रोजी संपन्न…

न्यू इंग्लिश स्कुल आचरा कनिष्ठ महाविद्यालय वाणिज्य व कला शाखेचा १००% निकाल….!

मुलींनी मारली बाजी, वर्चस्व केले सिध्द आचरा (प्रतिनिधी) : न्यू इंग्लिश स्कुल व कनिष्ठ महाविद्यालय आचराचा वाणिज्य आणि कला शाखांचा निकाल 100% लागला असून यशाची परंपरा कायम राखली आहे. वाणिज्य विभागात 84 विद्यार्थी परीक्षेला बसले होते या पैकी सर्वच्या सर्व…

error: Content is protected !!